पुणे महानगरपालिका भरती 2020
PMC Recruitment 2020
PMC Recruitment 2020 for 25 Junior Engineer (Civil) Vacancy
जागा : 25
पद: कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
शैक्षणिक अहर्त : (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट: 16 जानेवारी 2020 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: पुणे
फी :- नाही.
अर्ज सादर करण्याचे ठिकाण: शहर अभियंता कार्यालय, रूम नं. 103, पहिला मजला पुणे मनपा मुख्य इमारत, शिवाजीनगर. पुणे – 411005
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2020
Online अर्ज: Apply Online
शहर अभियंता कार्यालय सेवक भरती फॉर्म
शहर अभियंता कार्यालय, पुणे मनपा यांचे मार्फत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदासाठी ६ महिने करार पद्धतीने सेवा घेणेसाठीअर्ज मागविण्यात येत आहेत. सदर ऑनलाईन अर्ज संपूर्णपणे भरून (Submit) झाल्यानंतर आपल्या ईमेल आयडीवर प्राप्त झालेल्या अर्जाची माहिती Selection करून प्रिंट काढावी व जाहिरातीमध्ये नमूद केलेली सर्व कागदपत्रे स्वयंसाक्षांकित करून अर्जासह शहर अभियंता कार्यालय, रूम नं. १०३, पहिला मजला पुणे मनपा मुख्य इमारत, शिवाजीनगर. पुणे - ४११००५ याठिकाणी समक्ष जमा करावेत.
फॉर्म भरताना काही अडचण / शंका असल्यास ०२०-२५५०१३१४ / ०२०-२५५०१३१३ या क्रमांकावर संपर्क साधावा.
फॉर्म भरताना काही अडचण / शंका असल्यास ०२०-२५५०१३१४ / ०२०-२५५०१३१३ या क्रमांकावर संपर्क साधावा.