भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांच्या 8134 जागांसाठी भरती

Shweta K
By -
0

(SBI Clerk) भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांच्या 8134 जागांसाठी भरती

SBI Clerk Recruitment 2020

State Bank of India (SBI),  SBI Clerk Recruitment 2020, for 8134 Junior Associate (Customer Support & Sales) Posts.
जाहिरात क्र.: CRPD/CR/2019-20/20
उपलब्ध जागा :  8134 जागा  (महाराष्ट्र: 865 जागा)
पदाचे नाव: ज्युनिअर असोशिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट: 01 जानेवारी 2020 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फी : General/OBC/EWS: 750/-    [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
परीक्षा: 
  1. पूर्व परीक्षा: फेब्रुवारी/मार्च 2020
  2. मुख्य परीक्षा: 19 एप्रिल 2020
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 जानेवारी 2020
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)