टॉप 10 GK व करेंट अफ्फैर्स part 03
gk व करेंट आफिर्स मराठी 2020
प्रश्न क्रं. 1. टोळधाडीला प्रतिबंध करण्यासाठी कोणत्या देशाने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली ?
1.भारत व सोमालीया
2.पाकिस्तान व सोमालीया
3.म्यानमार व श्रीलंका
4.सोमालीया व थायलंड
प्रश्न क्रं 2. अमेरिकन आंतरवीर महिला ... ने सर्वाधिक वेळ अवकाशात राहणाच्या विक्रम नोंदविला ?
1. सिलि राईड
2. क्रिस्टीना कोच व जेसिका मीर
3. वेलेंटीना
तेरेश्कोवा
प्रश्न
क्रं. 3. भारताचे 13 वे मोठे बंदर कोठे बांधले जाईल?
1. गुजरात
2. रामेश्वरम
3. राजस्थान
4. महाराष्ट्र
प्रश्न क्रं. 4. कोणत्या शहरात द्वितीय ‘इंडिया इंटरनॅशनल सीफूड शो 2020’ आयोजित केला जाणार आहे?
1.मुंबई
2.कोलकाता
3.कोची
4.बेंगळुरू
प्रश्न क्रं. 5 कोणती व्यक्ती प्रथम ‘मातृभूमी बुक ऑफ द ईयर’ पुरस्काराची विजेता ठरली?
1. विनोद कुमार शुक्ला
2. सलमान रश्दी
3. विक्रम सेठ
प्रश्न क्रं. 6 कोणत्या शहरात भारतीय नौदलाचा ‘मतला अभियान’ हा तटीय सुरक्षा सराव आयोजित करण्यात आला होता?
1. विशाखापट्टणम
2. कोलकाता
3. मुंबई
4. गोवा
प्रश्न क्रं. 7 .सेप्टेंबर 1979 मध्ये यांना पुण्यात वीर महिला या उपधिने सम्माणीत करण्यात आले ?
1. कल्पना दत्त
2. रमाबाई रानडे
3. पंडिता रमाबाई
4. सावित्री फुले
प्रश्न क्रं. 8 एरो अँड डिफेंस पार्क कोठे उभारणार ?
1.मुंबई
2.दिल्ली
3.झांसी
4.अहमदाबाद
प्रश्न क्रं. 9 2019 चा प्रतिष्ठित रामनुजन पुरस्कार कोणाला जाहीर झाला ?
1. प्रो अॅडम हार्पर
2. डॉ. पीतांबर पटेल
3. केवल कुमार
4. के आनंद
प्रश्न क्रं. 10 –अवेरेस्ट चढणारी पहिली भारतीय महिला कोण ?
1. अंशु जमसेंपा
2. बचेंद्री पाल
3. मलावथ पूर्णा
4. डिकी डोल्मा
Answers :--
1. 2
2.2
3.4
4.3
5.1
6.2
7.2
8.3
9.1
10.2