जागतिक भूक निर्देशांकात भारताची मोठी घसरण
- जागतिक भूक निर्देशांकात २०१९ मध्ये भारताचा १०२ वा क्रमांक
- नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेशपेक्षा वाईट स्थिती
- ११७ देशांमध्ये १०२ वे स्थान
- चीनचा २५ वा क्रमांक
- जागतिक भूक निर्देशांकात २०१९ मध्ये भारताचा १०२ वा क्रमांक लागला
- २०१८ मध्ये तो ११७ देशांत ९५ व्या स्थानावर होता.
- आता नेपाळ, पाकिस्तान व बांगलादेश या देशांनंतर भारताचा क्रमांक आहे.
- बेलारूस, युक्रेन, तुर्की, क्युबा व कुवेत या देशांनी वरचे क्रमांक पटकावले आहेत.
-
२००० मध्ये भारताचा ११३ देशात ८३ वा क्रमांक होता
यातील भारताचे गुण २००५ मध्ये ३८.९ होते ते २०१० मध्ये ३२ झाले,
२०१९ मध्ये ३०.३ झाले आहेत.