अमेरिकन कच्च्या तेलाच्या किंमतीत ऐतिहासिक घसरण

Shweta K
By -
0


अमेरिकन कच्च्या तेलाच्या किंमतीत ऐतिहासिक घसरण

 

न्यूयॉर्कमध्ये कच्च्या तेलाच्या किंमतीत आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण पाहायला मिळाली.

२० एप्रिल रोजी कच्च्या तेलाच्या किंमतीत एवढी घसरण झाली की कच्च्या तेलाची किंमत बंद बाटलीतील पाण्यापेक्षाही कमी झाल्याचं पाहायला मिळालं. 

•अमेरिकेत कच्च्या तेलाची किंमत शून्यापेक्षाही कमी म्हणजेच -३७.५६ डॉलर्स प्रति बॅरल इतकी घसरल्याचं पाहायला मिळालं. 

•मे महिन्यात पुरवल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाच्या किंमतीत ही घट झाली आहे.

Tags:

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)