महत्वाचे 30 प्रश्न -सर्व स्पर्धा परीक्षा - TOP 30 प्रश्न उत्तरे

Shweta K
By -
0

 महत्वाचे  प्रश्न  -सर्व स्पर्धा परीक्षा - TOP  प्रश्न उत्तरे  

Police Bharti ZP MIDC TALATHI EXAM



राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमन’ किती रोजी अस्तित्वात आला?

1. २ फेब्रुवारी २००८

2. २ फेब्रुवारी २००६

3. २२ फेब्रुवारी २००९

4. १२ फेब्रुवारी २००७



>>2. २ फेब्रुवारी २००६

 
खालीलपैकी कोणापासून मिळणारी उर्जा प्रदूषणरहित असते?

1. पेट्रोल

2. केंद्रीकीय क्रियाधानी

3. कोळसा

4. सौरघट


>>4. सौरघट

 



‘होन्शू बेटे’ खालीलपैकी कुठे आहे?



1. कास्पियन सी

2. चीनचा समुद्र

3. हिंदी महासागर

4. जपानचा समुद्र


>>4. जपानचा समुद्र

 

‘पंतप्रधान जन-धन योजने’चे घोषवाक्य काय?


1. पंतप्रधान जन-धन

2. माझे खाते माझे विधाते

3. बँकेत चला खाते उघडा

4. माझे भाग्य माझा खात्यात


>>2. माझे खाते माझे विधाते

 



भारतात चंदनाच्या लाकडाचे सर्वाधिक उत्पादन ……….. या राज्यात होते.


1. पंजाब

2. कर्नाटक

3. आसाम

4. अरुणाचल प्रदेश


>>2. कर्नाटक

 

खालीलपैकी …………… या समाजसुधारकाने उक्ती व कृती यांमध्ये एकवाक्यता दर्शवून स्वतः विधवाविवाह केला.


1. गो. गा. आगरकर

2. महर्षी वि. रा. शिंदे

3. महर्षी कर्वे

4. महात्मा फुले

>>3. महर्षी कर्वे

 



वसईचा किल्ला पोर्तुगीजांकडून ………………. यांनी जिंकला.

1. यांपैकी नाही

2. पहिला बाजीराव

3. चिमाजी अप्पा

4. सदाशिवभाऊ


>> चिमाजी अप्पा



खालीलपैकी ………. या प्रक्रियेतून हिमालय पर्वत निर्माण झाला.


1. वली प्रक्रिया

2. भ्रंश

3. दर्दी कोसळणे

4. ज्वालामुखी उद्रेक 



>>1. वली प्रक्रिया

 



राष्ट्रपतीपदासाठी किमान वयोमर्यादा ……… आहे.


1. ३० वर्षे

2. ३५ वर्षे

3. २५ वर्षे

4. ४० वर्षे


>>2. ३५ वर्षे

 

लाकूड जळताना निघणाऱ्या धुरामध्ये मुख्य गॅस कोणता?


1. कार्बन डायऑक्साईड

2. मिथेन

3. कार्बन मोनोक्साइड

4. सल्फर डायऑक्साईड


>>1. कार्बन डायऑक्साईड

 

घटकराज्याच्या महाधीवक्त्यांची नियुक्ती ……….. यांच्यामार्फत केली जाते.


1. राज्यपाल

2. गृहमंत्री

3. मुख्यमंत्री

4. अर्थमंत्री


>>1. राज्यपाल

 

‘अयोध्या’ हे शहर …………….. या राज्यात आहे.

1. बिहार

2. उत्तरप्रदेश

3. उत्तराखंड

4. पश्चिम बंगाल


>> उत्तरप्रदेश

 

ईशान्य मान्सूनचा पाऊस खालीलपैकी कुठे पडतो?


1. चेन्नई

2. मुंबई

3. दिल्ली

4. पणजी


>>1. चेन्नई

 



सोनमर्ग, गुलमर्ग ही थंड हवेची ठिकाणे ……….. या राज्यात आहेत.


1. सिक्कीम

2. आसाम

3. जम्मू आणि काश्मीर

4. मेघालय


>>3. जम्मू आणि काश्मीर

 



‘राजेवाडी’ हे ठिकाण कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे?



1. अंजीर

2. काजू

3. डाळिंब

4. जांभूळ



>>1. अंजीर

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)