भारताचा भूगोल :– bharatacha bhugol marathi.
भारताचा भूगोल मराठीत // महत्वाची माहिती सर्व स्पर्धा परीक्षा // Postman Bharti Police MIDC ZP Exam
- भारताचा विस्तार 8 अंश 4 मिनिटे उत्तर ते 37 अंश 6 मिनिटे उत्तर अक्षांश, 38 अंश 7 मिनिटे पूर्व व 97 अंश 25 मिनिटे पूर्व रेखांश या दरम्यान आहे.
- भारताचे क्षेत्रफळ 32,87,263 चौ किमी आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात 7 वा क्रमांक लागतो.
- भारतीय भुसीमा पुढील सात देशांना भिडते. पाकिस्तान, नेपाळ, भूतान, चीन, म्यानमार, बांगला देश, अफगाणिस्तान.
- भारताच्या तिन्ही बाजुंनी महासागर वेढलेला आहे.
- भारत हा पूर्व गोलार्धातस्थित आहे.
- भारताची पूर्व पश्चिम लांबी 2913 आहे व उत्तर दक्षिण लांबी 3214 आहे.
- भारताची भुसीमा 15200 किमी एवढी आहे.
- जगाच्या एकूण भूभागांपैकी 2.4% क्षेत्रफळ भारताने व्यापले आहे.
- 21 जून या दिवशी सूर्याची लांबरुप किरणे भोपाळ या शहरावर पडतात.
- जगातील सर्वोच्च शिखरापैकी सर्वात उंच सात शिखरे भारतातील हिमालय पर्वतरांगेत आढळतात.
- के 2 गोडविन ऑस्टिन हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शिखर आहे.
- कांचानगंगा हे शिखर भारतातील सिक्कीम व नेपाळ च्या सीमेवार आहे.
- भारतातील सर्वात मोठे वाळवंट थर चे वाळवंट आहे जे की पंजाब, हरयाणा, गुजरात व राजस्थान या राज्यात पसरलेले आहे. याचे क्षेत्रफळ 2,59,000 चौ किमी आहे.
- देशात सर्वात लांब समुद्र किनारपट्टी गुजरात राज्याला लाभलेली आहे. तिचे अंतर 1600 किमी एवढे आहे.
- भारतातील सर्वात मोठे शीत वाळवंट जम्मू काश्मीर व हिमाचल प्रदेशात पसरलेलं आहे.
- भारतात एकूण 28 राज्य व 08 केंद्रशासित प्रदेश आहेत.
- क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य राजस्थान हे आहे.
- लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य उत्तरप्रदेश हे आहे.
- चेन्नई येथील मरिना बीच हे भारतातील सर्वात मोठे बीच आहे.
- देशातील गोड्या पाण्यातील सर्वात लांब बेट आसाम राज्यात ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात माजूली हे आहे.
- भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिली दहा राज्य खलील प्रमाणे सांगता येतील
- राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, जम्मू काश्मीर, गुजरात, कर्नाटक, ओरिसा, तामिळनाडू, बिहार.
- भारतातील सर्वात मोठा जिल्हा लडाख हा आहे.
- भारतात सर्वात जास्त पाऊस चेरापुंजी येथे पडतो.
- भारतात भिलाई लोखंड व पोलाद प्रकल्प उभारण्याकरिता रशिया या देशाची मदत घ्यावी लागली.
- भारतात ताग निर्मितीचे प्रमुख केंद्र कोलकत्ता हे आहे.
- देशातील पहिली सार्वजनिक बस सेवा 15 जुलै 1926 रोजी मुंबई येथे सुरू करण्यात आली होती.
- देशातील पहिली मोटार कार 1897 ला कॉम्प्टन अन ग्रीव्हिज या कंपनीच्या मालकाने आणली होती.
- देशातील पहिला द्रुत गती महामार्ग मुंबई आणि पुणे दरम्यान बांधला गेला.
- सर्वात जास्त राज्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग एन एच 2,6,7 हे आहेत हे प्रत्यकी सहा राज्यातून जातात.
भारतातील सर्वप्रथम खालीलप्रमाणे
- भारतातील पहिली गोल्ड रिफायनरी—-शिरपूर , महाराष्ट्रा.
- भारतातील पाहिले इ टेम्पल —शिर्डी(अहमदनगर,महाराष्ट्रा)
- भारतातील पाहिले खाजगी विमानतळ—कोची(केरळ)
- भारतातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा–कोट्टायम(केरळ)
- भारतातील पाहिले पोलीस संग्रहालय—-गाझियाबाद(उत्तरप्रदेश)
- भारतातील पाहिले बायोटेक शहर–लखनौ(उत्तरप्रदेश)
- भारतातील पाहिले इ कोर्ट—- — बिहार.
- भारतातील पाहिले इ पोस्ट——- पाटणा(बिहार)
- भारतातील पाहिले बायोडिझाल प्रकल्प–काकीनडा (आंध्र प्रदेश)
- भारतातील पहिला विशेष आर्थिक विभाग—पोसिंत्रा (गुजरात)
- भारतातील पाहिले आभूषण निर्यात केंद्र—कोलकाता (प. बंगाल)
- भारतातील पहिला रंगनिर्मिती कारखाना 1902 मध्ये कोईम्बबटूर येथे स्थापन करण्यात आला.
- भारतातील पहिली कापड गिरणी मुंबई येथे सुरू करण्यात आली.
भारतात उन्हाळ्यात वाहणाऱ्या वाऱ्याना वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावे देण्यात आलं आहेत. ती खालीलप्रमाणे सांगता येतील.
- उत्तर भारतात दुपारी अतिउष्ण व कोरडे वारे दुपारी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात त्यांना लु असे म्हणून ओळखले जाते.
- याच काळात ओरिसा, पश्चिम बंगालमध्ये वाहणाऱ्या उन्हाळी वाऱ्याना कालबैसाखी असे म्हणतात.
- शेवटी या वार्यापासून केरळ व कानडा किनारपट्टी वर पडणाऱ्या पावसानं चेरी ब्लॉसम असे म्हणतात.
- भारतात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून सुमारे 80 टक्के पाऊस मिळतो.
सर्वात जास्त राज्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग या विषयी आपण खालीलप्रमाणे बोलू शकतो.
- एन एच 2, 6, 7 हे सर्वात जास्त राज्यातुन जाणारे महामार्ग आहेत. ते प्रत्यकी सहा राज्यातून जातात.
- एन एच 2– हा दिल्ली, हरियाणा, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल राज्यातून जातो.
- एन एच 6 — हा गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओरिसा, झारखंड, पश्चिम बंगाल राज्यातून जातो.
- एन एच 7 — उत्तरप्रदेश, मध्येप्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्यातून जातो.
भारतातील प्रमुख राष्ट्रीय महामार्ग खालीलप्रमाणे सांगता येतील.
- N H 7 — वाराणसी, नागपूर, हैद्राबाद, बंगलोर, कन्याकुमारी.
- N H 6 — हाजीरा, नागपूर, रायपूर, कोलकाता.
- N H 5 —बहरगोरा, भुवनेश्वर, विजयवाडा, चेन्नई.
- N H 15–पठाणकोट, अमृतसर, बिकानेर, कंडला.
- N H 2—- दिल्ली, आग्रा, कानपुर, बरही, कोलकत्ता.
- N H 8—-दिल्ली, जयपूर, अहमदाबाद, मुंबई.
- N H 17–पनवेल, मंगलोर, कोझिकोड, एटापल्ली.
- N H 4 —ठाणे, पुणे, बंगलोर, चेन्नई.
- N H 3 —आग्रा, इंदोर, नाशिक, मुंबई.
- N H 31–बरही, पुणे, सिलिगुरी, अमिनगाव
भारतातील प्रमुख राष्ट्रीय महामार्ग व त्यांच्या ठिकाणावर असलेली शहरे.
- दिल्ली — अमृतसर:– दिल्ली, अंबाला, जालंधर, अमृतसर.
- जालंधर–श्रीनगर :– जालंधर, पठाणकोट, जम्मू, बनिहाल.
- कोलकत्ता–दिल्ली–अमृतसर:– कोलकत्ता, वाराणसी, अलाहाबाद, कानपुर, आग्रा, दिल्ली, अंबाला, अमृतसर.
- मुंबई — आग्रा :–मुंबई, नाशिक, धुळे, इंदोर, ग्वाल्हेर, आग्रा.
- मुंबई — मद्रास:– मुंबई, पुणे, हुबळी, बंगळूर, मद्रास.
- मुंबई –कोलकत्ता:– मुंबइ, नाशिक, धुळे, नागपूर, रायपूर, संभाळपुर, कोलकत्ता.
- वाराणसी — कन्याकुमारी:– वाराणसी, जबलपूर, नागपूर, हैद्राबाद, बंगळूर, सालेम, कन्याकुमारी.
- दिल्ली–मुंबई:— दिल्ली, जयपूर, उदयपूर, अहमदाबाद, वडोदरा, मुंबई.
- पुणे–विजयवाडा:—पुणे, सोलापूर, हैद्राबाद, विजयवाडा.