(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2020 - Indian Coast Guard Recruitment 2020

Shweta K
By -
0

 (ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2020 – Indian Coast Guard Recruitment 2020

एकूण जागा: 50

पदा नाव: नाविक {डोमेस्टिक ब्राँच (कुक & स्टेवर्ड)} – 10th एंट्री 01/2021 बॅच 

GENEWSOBCSTSCTotal
200514030850

शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण    [SC/ST/ओपन नॅशनल चॅम्पियनशिप/इंटरस्टेट नॅशनल चॅम्पियनशिपमधील कोणत्याही क्रीडा स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये 1st, 2nd किंवा 3rd स्थान: 05% सूट]

शारीरिक पात्रता: 

  1. उंची: किमान 157 सेमी.
  2. छाती: फुगवून 05 सेमी जास्त.

वयाची अट:  

01 एप्रिल 2021 रोजी 18 ते 22 वर्षे 

[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 डिसेंबर 2020 (05:00 PM)

प्रवेशपत्र: 19 ते 25 डिसेंबर 2020

परीक्षा: जानेवारी 2021 

 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  [Starting: 30 नोव्हेंबर 2020]

 


 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)