ग्रामपंचायत अती महत्वाचा प्रश्न संच || पोलीस तलाठी वनसेवा ग्रामसेवक ZP MIDC MPSC भरती

Shweta K
By -
0

 ग्रामपंचायत अती महत्वाचा प्रश्न संच || पोलीस तलाठी वनसेवा ग्रामसेवक ZP MIDC MPSC भरती

 

  •       सविधान च्या कोणत्या कलमात ग्रामपंचायत ची तरतूद आहे ?
  1. कलम 40 
  2. कलम 41 
  3. कलम 42 
  4. कलम 43
• >>> कलम 40 
 


  • मुंबई ग्रामपंचायत अधिनियम केव्हा अस्तीत्वात आले .
  1. 01 जून 1959
  2. 01 जानेवारी 1959
  3. 01 जून 1969


>>> 01 जून 1959 



  • मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या .... कलमात ग्रामपंचायत ची तरतूद आहे


A. कलम 1

B. कलम 2

C. कलम 5

D. कलम 9 



>>> कलम 5



  • ग्रामपंचायत ची प्रभाग रचना कोण करते ?




A. जिल्हाधिकारी

B. जिल्हा आयुक्त

C. तहसिलदार

D. या पैकी नाही 



>>> तहसिलदार

 

अधिक प्रश्नासाठी विडियो पहा :---



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)