तलाठी भरती – TALATHI BHARTI : तलाठी भरती ची सर्व माहिती येथे आम्ही आपणास उपलब्ध करून देत आहोत . तलाठी भरती चे सर्व अपडेट येथे उपलब्ध होतील . अधिक तलाठी भरती चे अपडेट करिता फक्त – https://marathijobs.in/
तलाठी भरती – TALATHI BHARTI चे अपडेट –
•महाराष्ट्र राज्य तलाठी भरती 2022 – 23
पदाचे नाव: तलाठी
शैक्षणिक पात्रता: कोणतीही पदवी
- नियुक्ती पासून 02 वर्षात mscit पास करणे आवश्यक
- मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
वय मर्यादा :–
खुला – 38 वर्ष
मागासवर्गीय – 43 वर्ष
खेळाडू – 43 वर्ष
निवड प्रक्रिया :-
सरळ सेवा
लेखीपरीक्षा
100 प्रश्न 200 गुण
लेखीपरीक्षा :-
ही परीक्षा 200 गुणांसाठी आहे.
या साठी 120 मिनिटे इतका वेळ उपलब्ध असतो.
नेगटीव्ह मार्किंग नसते
तलाठी परीक्षेचे स्वरूप TALATHI EXAM PATTERN
विषय | गुण | दर्जा |
मराठी | 50 गुण | 12 वी |
इंग्रजी | 50 गुण | पदवी |
सामान्य ज्ञान | 50 गुण | पदवी |
बुद्धिमत्ता व अंकगणित | 50 गुण | पदवी |
एकूण गुण – 200 |
तलाठी भरती अभ्यासक्रम – TALATHI BHARTI SYLLABUS :-
1. मराठी व्याकरण
समानार्थी शब्द विरुद्धर्थी शब्द अलंकारिक शब्द लिंग वचन संधि मराठी वर्णमाला नाम सर्वनाम विशेषण
क्रियापद काळ प्रयोग समास वाक्प्रचार म्हणी
2. सामान्य ज्ञान
महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल इतिहास राज्यघटना पंचायतराज चालू घडामोडी सामान्य विज्ञान
3. बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित
- संख्या व संख्याचे प्रकार
- बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकर
- कसोट्या
- पूर्णाक व त्याचे प्रकार
- अपूर्णांक व त्याचे प्रकार
- म.सा.वी आणि ल.सा.वी.
- वर्ग व वर्गमूळ
- घन व घनमूळ
- शेकडेवारी
- भागीदारी
- गुणोत्तर व प्रमाण
- सरासरी
- काळ, काम, वेग
- दशमान पद्धती
- नफा-तोटा
- सरळव्याज व चक्रवाढ व्याज
- घड्याळावर आधारित प्रश्न
- घातांक व त्याचे नियम
- संख्या मालिका
- अक्षर मालिका
- व्हेन आकृत्यावर आधारित प्रश्न
- सांकेतिक भाषा सांकेतिक लिपि
- दिशावर आधारित प्रश्न
- नाते संबध
- घड्याळावर आधारित प्रश्न
- तर्कावर आधारित प्रश्न
4. इंग्रजी
- •1)Noun&pronoun
- •2)Verbs (Lexical& Auxiliary)
- •3)Tenses
- •4)Adjectives & Adverb
- •5)Preposition
- •6)Conjunction, Phrases and Clause
- •7)Sentence Types
- •8)Transformations
- •9)Word meanings, synonym, antonym
- •10)Root words, one word substitutes
- •11)Phrasal Verbs, Idioms
Talathi Bharti Question Papers of All Districts:
Below we are providing district wise talathi bharti question papers of previous talathi exams. Click on the required district question paper to download the question paper. This papers are available with the answer keys. Candidate appearing for Talathi Examination were get the useful Material provided by our site. for downloading the Talathi Papers Please click on the link Given below
2016 Talathi Papers Download
Ahmadnagar Talathi 2016 Paper Download PDF
Beed Talathi 2016 paper Download Pdf
Yevatmal Talathi Paper 2016 Download PDF
Hingoli Talathi 2016 Paper Download Pdf
Washim Talathi Paper 2016 PDF Download
Sindhudurg talathi paper 2016 With Answers PDF
Jalagaon Talathi paper 2016 Download
Akola Talathi Paper 2016 Download
2014 Talathi Papers Download
Pune Talathi 2014 Paper Pdf Download
तलाठी भरती करिता वयोमर्यादा Age Limit किती आहे ?
18-38 वर्ष वयो मर्यादा ही खुल्या प्रवर्गा करिता तलाठी भरती मध्ये असते
खुला – 38 वर्ष
मागासवर्गीय – 43 वर्ष
खेळाडू – 43 वर्ष
तलाठी भरती करिता MSCIT पास असणे आवश्यक आहे काय?
नियुक्ती पासून 02 वर्षात mscit पास करणे आवश्यक
मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
तलाठी भरती ची लेखी परीक्षा ही किती गुणांसाठी असते
तलाठी भरती ची लेखी परीक्षा ही 200 गुणांसाठी असते
तलाठी भरती परीक्षा मध्ये नेगटीव्ह मार्किंग असते काय ?
नाही