महाराष्ट्रातील नद्या :- तापी नदी माहिती // MAHARASHTRA NADI PRANALI

Shweta K
By -
0

 महाराष्ट्रातील नद्या :- तापी नदी माहिती // MAHARASHTRA NADI PRANALI

महाराष्ट्रातील नद्या :- तापी नदी माहिती

◾️ पश्चिम वाहिनी नदी आहे.

◾️ उगम: सातपुडा पर्वतात मुलताई जवळ (क्षेत्र : 56145 चौकिमी लांबी : 730 कि.मी.)

◾️ तापी खोऱ्यातील राज्ये
✔️ मध्य प्रदेश,
✔️ महाराष्ट्र,
✔️ गजरात.

◾️ पूर्णा ही तापीची प्रमुख उपनदी आहे. या खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर गाळाचे संचा झालेले आहे.

◾️ झेनाबादनंतर ती महाराष्ट्रात खानदेशातून वाहते.

◾️ डाव्या उपनद्या पूर्णा, गिरणा (लांबी 240 किमी) व पांझरा, पूर्णा नदी भुसावळजवळ तापीला मिळते.

◾️ पांझरा नदी धुळे जिल्ह्यात उगम पावून सिंदखेडजवळ तापीला मिळते. 
 


 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)