Maha Forest Bharti 2021- वन विभाग भरती 2021 – विविध पदे महाराष्ट्र नोकरी
वन विभाग भरती 2021 : कोल्हापूर वन विभागात विविध पदांसाठी भरती . सविस्तर माहिती – www.marathijobs.in
एकूण जागा :- 04
पद :-
1. निसर्ग तज्ञ -01 जागा
2. उपजीविका तज्ञ -01 जागा
3. कार्यालयीन व्यवस्थापक -01 जागा
4. स्थापत्य अभियंता – 01 जागा
शिक्षण / पात्रता :- कृपया जाहिरात पहावी
अर्ज सादर करण्याच्या E-Mail ID – dhowlkop@gmail.com
कालावधी :- 27 एप्रिल 2021 – 03 मे 2021
जाहिरात व अर्ज नमूना पहा :- Click here