महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Maharashtra Din Wishes
By -Shweta K
०१ मे
0
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Maharashtra Din Wishes
आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीय असण्याचा
आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा
आम्ही जपतो आमची संस्कृती
आमची निष्ठा आहे मातीशी
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!
माझा माझा महाराष्ट्र माझा
मनोमनी वसला शिवाजी राजा
वंदितो या भगव्या ध्वजा
गर्जता गर्जतो.. महाराष्ट्र माझा..
१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या
आपणांस हार्दिक शुभेच्छा..!
महाराष्ट्रासाठी आहुती दिलेल्या
त्या सर्वाना मानाचा मुजरा..!
आंतरराष्टीय कामगार दिन
व महाराष्ट्र दिन निमित्त,
सर्व मराठी बांधवाना हार्दिक शुभेच्छा..!
जय जय महाराष्ट्र माझा..
गर्जा महाराष्ट्र माझा..
महाराष्ट्रदिन व कामगार दिन
निमित्त आपणास
हार्दिक शुभेच्छा..!
दरी दरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा,
जय जय महाराष्ट्र माझा..
गर्जा महाराष्ट्र माझा..
कामगार दिन व महाराष्ट्रदिन
निमित्त सर्व नागरिकांना
हार्दिक शुभेच्छा..!