भारतीय सैन्य दल महिला भरती 2021 Indian Army Women Recruitment 2021
100 जागा
पदाचे नाव: सैनिक जनरल ड्यूटी (महिला सैन्य पोलीस)
शैक्षणिक पात्रता: 45% गुणांसह 10 वी उत्तीर्ण.
वयाची अट: जन्म 01 ऑक्टोबर 2000 ते 01 एप्रिल 2004 दरम्यान.
उंची: 152 से.मी
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फी नाही.
भरती मेळाव्याचे ठिकाण: अंबाला, लखनऊ, जबलपूर, बेळगाव, पुणे & शिलाँग.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जुलै 2021
Apply Online [Starting: 06 जून 2021]