चालूघडामोडी 25 प्रश्न उत्तरे 2021 – Marathi Current Affairs Question and Answers 2021
1) अलीकडे कोणत्या देशाने “बालक धोरण’ समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे?
अ भारत
ब इंडोनेशिया
क जपान
ड चीन
>>चीन
2) जीएसटी परिषदेच्या 43 व्या बैठकीचे अध्यक्ष कोण असतील?
अ निर्मला सीताराम
ब नरेंद्र मोदी
क अमित शहा
ड रामनाथ कोविंद
>>निर्मला सीताराम
3) युवा लेखकांना प्रशिक्षण देण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने युवा प्रधानमंत्री योजना सुरू केली आहे?
अ रक्षा मंत्रालय
ब शिक्षण मंत्रालय
क गृह मंत्रालय
ड वरील सर्व
>>शिक्षण मंत्रालय
4) भारतीय सैन्याला 4 “हेरन टीपी ड्रोन्स” कोणत्या देशाकडून प्राप्त होणार आहे?
अ चीन
ब रशिया
क जपान
ड इस्त्राईल
>>इस्त्राईल
5) वर्ल्ड हंगर डे’ नुकताच कधी साजरा केला जातो?
अ 28 मे
ब 6 जून
क 22एप्रिल
ड 6 मे
>>28 मे
6) IPL 2021 चे उर्वरित स्पर्धेचे सामने अधिकृतपणे कोणत्या देशात हलविले आहेत?
अ इंग्लंड
ब जपान
क श्रीलंका
ड यूएई
>>यूएई
7) HDFC बँकेचे सीईओ कोण आहेत?
अ हसमुख भाई पारेख
ब शशीधर जगदीशन
क सलील पारेख
ड यापैकी नाही
>>शशीधर जगदीशन
8) अलीकडेच कोणत्या देशाच्या सरकारने अभिनेता संजय दत्त यांना गोल्डन व्हिसा दिला आहे?
अ जपान
ब इंडोनेशिया
क स्वीझरलँड
ड यूएई
>>यूएई
9) जागतिक बँकेचे शिक्षक विषयक सल्लागार म्हणून कोणाची निवड झाली?
अ रणजित डिसले
ब अरुण मिश्रा
क डॉ हर्षवर्धन
ड विमल जुलका
>>रणजित डिसले
10) मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?
अ न्या अरुण मिश्रा
ब न्या शरद बोबडे
क न्या दिपणकार दत्त
ड न्या हर्षल गायकवाड
>>न्या अरुण मिश्रा
11) शून्य भेदभाव दिवस कधी असतो?
अ 1 मार्च
ब 3 जून
क 3 मे
ड 3 एप्रिल
>>1 मार्च
12) ICICI दशकातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू कोण ठरली?
अ एलिस पेरी
ब मिताली राज
क लॉरेन डाऊन
ड हरमणप्रित कौर
>>एलिस पेरी
13) नवीन संसदेची इमारत किती मजली असेल?
अ आठ
ब सहा
क चार
ड पाच
>>चार
14) भारताच्या नव्या संसदगृहामध्ये लोकसभा सदस्यांसाठी बसण्यासाठी किती आहेत?
अ 888 जागा
ब 384 जागा
क 778 जागा
ड 556 जागा
>>888 जागा
15) वरुणा 2021 हा युद्ध सराव कोणत्या दोन देशादारम्यान झाला आहे?
अ भारत – चीन
ब भारत – जपान
क भारत – फ्रान्स
ड भारत – ब्राझील
>>भारत – फ्रान्स
16) पंतप्रधान मोदींनी कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी पीएम केअर फंडमधून मुलांच्या नावावर किती मुदत ठेवीची घोषणा केली आहे?
अ 15 लाख
ब 5 लाख
क 10 लाख
ड 2.5 लाख
>>10 लाख
17) खालीलपैकी कोणास राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अतिरिक्त प्रभार मिळाला आहे?
अ कुलदीप सिंग
ब अलोक रंजन झा
क अरुपकुमार सिन्हा
ड सुबोधकुमार जयस्वाल
>>कुलदीप सिंग
18) नुकतीक कोणत्या राज्य सरकारने ” बल सहाय्यक योजना’ चालू केली आहे?
अ मध्यप्रदेश
ब उत्तरप्रदेश
क बिहार
ड उत्तराखंड
>>बिहार
19) जागतिक अन्न दिवस कधी असतो?
अ 3 जून
ब 16 ऑक्टोबर
क 5 सप्टेंबर
ड 1 मे
>>16 ऑक्टोबर
20) नासा ही कोणत्या देशाची कंपनी आहे?
अ अमेरिका
ब भारत
क जपान
ड चीन
>>अमेरिका
21) कोणत्या देशातील सर्वात मोठे नौदल जहाज ‘ IRIS खार्ग’ बुडाले आहे?
अ इराक
ब जपान
क इराण
ड स्पेन
>>इराण
22) आसाम रायफलचे नवीन महासंचालक कोण बनले आहेत?
अ अरुपकुमार मिश्रा
ब अरुपकुमार सिन्हा
क सुबोध जयस्वाल
ड प्रदीप चंदन नायर
>>प्रदीप चंदन नायर
23) टेनिस स्पर्धा बेलेग्रेड ओपन 2021 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले?
अ राफेल नदाल
ब नोव्हाच झोकोव्हीच
क मेरी कोण
ड यापैकी नाही
>>नोव्हाच झोकोव्हीच
24) भारतीय वायुसेनेने नवीन उपप्रमुख म्हणून नुकतीच खालीलपैकी कोणाची नेमणूक केली आहे?
अ विवेक राम चौधरी
ब रूपींदर सिंग सोदी
क आयझॅक अरणेक्स
ड शाफाली शर्मा
>>विवेक राम चौधरी
25) आसामचे मुख्यमंत्री कोण आहेत?
अ हेमंत सोरेन
ब हेमंता बिस्वा सरमा
क सर्वांनंद सोनवाल
ड वरील एकही नाही
>>हेमंता बिस्वा सरमा