केंद्रीय दारुगोळा डेपो, पुलगाव येथे विविध पदांची भरती-CAD Pulgaon Recruitment 2021
जाहिरात क्र.: SC/CAD/RECT/01/2021
जागा: 21
पद जागा :
- ज्युनियर ऑफिस असिस्टंट (LDC) -08
- फायरमन -03
- ट्रेड्समन मेट -08
- व्हेईकल मेकॅनिक -01
- टेलर -01
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. व हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.
- पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) उंची: 165 सेमी, छाती: 81.5 -85 सेमी, वजन: 50 KG
- पद क्र.3: 10वी उत्तीर्ण
- पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (व्हेईकल मेकॅनिक) किंवा 03 वर्षे अनुभव/प्रशिक्षण
- पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (टेलर) किंवा 03 वर्षे अनुभव/प्रशिक्षण
वय: 24 जुलै 2021 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
ठिकाण: पुलगाव (महाराष्ट्र)
फी :- नाही
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Commandant, CAD Pulgaon, Dist-Wardha, Maharashtra, PIN-442303
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 24 जुलै 2021