estudycircle-चालू घडामोडी प्रश्न Current Affairs Marathi

Shweta K
By -
0

🔴estudycircle-चालू घडामोडी प्रश्न Current Affairs Marathi🔴

● कोणत्या दिवशी “जागतिक अवयव दान दिवस” साजरा करतात?
उत्तर : १३ ऑगस्ट

● कोणता भारतीय खेळाडू ‘जागतिक मैदानी खेळ क्रमवारी”मध्ये द्वितीय क्रमांकावर आहे?
उत्तर : नीरज चोप्रा

● ‘ड्यूरँड चषक’ ही एक कोणता स्पर्धा आहे?
उत्तर :  फुटबॉल

● कोणत्या योजनेच्या अंतर्गत पंतप्रधान मोदींनी “आत्मनिर्भर नारीशक्तीशी संवाद” या कार्यक्रमात भाग घेतला?
उत्तर : दीनदयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान (DAY-NRLM)

● “राष्ट्रीय भारतीय औषध प्रणाली आयोग (दुरुस्ती) विधेयक-२०२१ ” यात कोणता कायदा रद्द करण्याचा प्रस्ताव आहे?
उत्तर : भारतीय औषध केंद्रीय परिषद कायदा-१९७०

● कोणत्या प्रक्षेपकाच्या मदतीने “EOS-03” नामक उपग्रह प्रक्षेपित करण्यात येणार?
उत्तर : GSLV

● २०२१  या वर्षासाठी “स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड रँकिंग” याच्यानुसार, खालीलपैकी कोणत्या विमानतळाला 45 वा क्रमांक प्राप्त झाला?
उत्तर : इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ

● अल्जेरिया हा कोणत्या खंडातील एक देश आहे?
उत्तर : उत्तर आफ्रिका

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)