Tokyo Paralympic 2020 Question - टोकियो ऑलिंपिक प्रश्न उत्तरे

Shweta K
By -
0

 Tokyo  Paralympic  2020 Question टोकियो ऑलिंपिक प्रश्न उत्तरे 

Tokyo  Paralympic  2020 Question - टोकियो ऑलिंपिक प्रश्न उत्तरे

 Tokyo Paralympic 2020 मध्ये एकूण किती खेळाडूंचा समावेश झालेला आहे ???

Ans === 58

 Tokyo Paralympic 2020 मध्ये एकूण किती स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे ???

Ans === 540

Tokyo Paralympic 2020 या खेळांसाठी थीम , साँग कर दे,कमाल तू, या गाण्याला कोणी लॉन्च केले आहे ???

Ans ==== अनुराग ठाकूर
 Tokyo Paralympic 2020 मध्ये किती देशांनी सहभाग घेतला आहे ???

Ans === 163
Tokyo Paralympic 2020  चा विषय हेतू  motto  काय आहे  

Ans === united by Emotion
Tokyo Paralympic 2020 या खेळाचे आयोजन कुठे करण्यात आले ???

Ans === जपान राजधानी टोकियो
 Tokyo Paralympic 2020 या खेळाचे कितवे संस्करण सुरू झालेले आहे ???

Ans === 16 वे
Paralympic या खेळाची सुरुवात कोव्हापासून झालेली आहे ???

Ans === 1960
Tokyo Paralympic 2020 या खेलची 2021 मध्ये सुरुवात कधी झाली आहे ???

Ans === 24 ऑगस्ट 2021
Tokyo Paralympic 2020 या खेळासाठी Mascots ( शुभांकर ) काय आहे ???

Ans ==== सोमाईटी
भारतीय पॅरा ऑथलिट योगेरा कठूनिया यांनी टोकियो  पॅरा ऑलिम्पिक कोणते पदक जिंकले आहे ???

Ans ==== Silver

 Tokyo Paralympic 2020 या खेळाचे प्रयोजन कोणाला बनवलेले आहे ???

Ans === Thumbs up
 Paralympic 2024 या खेळाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेले आहे ???

Ans === पॅरिस 

आतापर्यंत कोणत्या शहरात दोन वेळेस Paralympic खेळाचे आयोजन झालेले आहे ???

Ans === टोकियो 

 Tokyo Paralympic 2020 या खेळाचे उद्धघाटण  कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे ????

Ans === नारूहितो
 

Tokyo Paralympic 2020 या खेळाचे आयोजन कोणत्या स्टेडियम मध्ये करण्यात आलेले आहे ???

Ans === जपान राष्ट्रीय स्टेडियम

 Paralympic या प्रकारच्या खेळामध्ये कोणत्या प्रकारच्या खेळाडूंचा समावेश असतो ???

Ans === फक्त अंपग विकलांग
 

 Paralympic या प्रकारच्या खेळामध्ये कोणत्या देशाने सर्वात जास्ती वेळेस पदक जिंकले आहे ???

Ans === USA
 

 Tokyo Paralympic 2020 मध्ये सुवर्ण पदक जिकणारी पहिली महिला कोण ??

Ans === अवनी लेखरा  

Tokyo  Paralympic  2020 Question - टोकियो ऑलिंपिक प्रश्न उत्तरे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)