महत्वाचे 100 प्रश्न उत्तरे - आरोग्य भरती म्हाडा भरती पोलिस भरती न्यायालय भरती MPSC रेल्वे भरती

Shweta K
By -
0

 महत्वाचे 100 प्रश्न उत्तरे – आरोग्य भरती म्हाडा भरती पोलिस भरती न्यायालय  भरती MPSC रेल्वे भरती #PRASHN_UTTARE

 

महत्वाचे 100 प्रश्न उत्तरे - आरोग्य भरती म्हाडा भरती पोलिस भरती न्यायालय  भरती MPSC रेल्वे भरती


कोणत्या व्यक्तीने ‘रॉयल गोल्ड मेडल 2022’ जिंकले? 


– (A) चित्रा विश्वनाथ
– (B) राज रेवाल
– (C) वृंदा सोमाया
– (D) बाळकृष्ण विठ्ठलदास दोशी

 >> बाळकृष्ण विठ्ठलदास दोशी

कोणत्या व्यक्तीने ‘मिस युनिव्हर्स 2021’ ही सौंदर्यस्पर्धा जिंकली? 


– (A) हरनाझ संधू
– (B) नादिया फरेरा
– (C) लालेला मसवणे
– (D) मानसा वाराणसी 

>>हरनाझ संधू

 

 सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग उपक्रम असणाऱ्या इंजीनियर्स इण्डिया लिमिटेड च्या अध्यक्ष होणाऱ्या पहिल्या महिला खालीलपैकी कोण ठरले आहेत? 


– 1) वर्तिका जोशी
– 2) अनन्या शुक्ला
– 3) वर्तिका शुक्ला
– 4) अनन्या पटेल 

>>वर्तिका शुक्ला

 

नुकताच रॅमन मॅगसेस 2021 हा बहुमान मिळवलेले मोहम्मद अमजद साकिब हे खालील पैकी कोणत्या देशाचे नागरिक आहेत? 


– 1) बांगलादेश
– 2) पाकिस्तान
– 3) श्रीलंका
– 4) इंडोनेशिया

>>पाकिस्तान

 

देशातील पहिले वॉटर प्लस शहर म्हणून खालीलपैकी कोणते शहर घोषित करण्यात आले आहे? 


– 1) इंदोर
– 2) जयपुर
– 3) बडोदा
– 4) गांधिनगर

>>इंदोर

पुढील म्हणीचा योग्य अर्थ सांगा–कोल्हा काकडीला राजी


– 1)कोल्ह्याला काकडी आवडणे
– 2)काकडी स्वस्त होणे
– 3)कोल्हा धूर्त असणे
– 4)क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तुंना भाळणे 

>>क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तुंना भाळणे 

 विसर्ग-र- संधी चे उदाहरण ओळखा? 


– 1)मनोरंजन
– 2)मनोवृत्ती
– 3)दुर्जन
– 4)समाचार

>>दुर्जन

शब्दाच्या एकूण किती जाती आहेत? 


– 1)6
– 2)7
– 3)8
– 4)9

>>8

 ‘गंगा’ नावाचा प्रकार ओळखा? 


– 1)सामान्यनाम
– 2)विशेषनाम
– 3)भाववाचक नाम
– 4)या पैकी नाही 

>>विशेषनाम

 खालील पैकी पोर्तुगीज शब्द ओळखा 


– 1)बिजागरी
– 2)रवाना
– 3)पोशाख
– 4)पेशवा

>>बिजागरी

कर्बोदकामधील हायड्रोजन व ऑक्सिजन प्रमाण ………. असे निश्चित असते. 


– 1 : 2
– 1 : 3
– 1 : 4
– 2 : 3

>>1 : 2

महाराष्ट्रात सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर ………. जिल्ह्याचे आहे. 


– कोल्हापूर
– सोलापूर
– पुणे
– बीड 

>>बीड 

 मानवी शरीरात 65 ते 80 टक्के ऊर्जा कोणत्या पदार्थातून  मिळते? 

– कर्बोदके
– प्रथिने
– अ जीवनसत्व
– स्निग्धपदार्थ

>>कर्बोदके

गर्भलिग परिक्षणावर बंदी घालणारा कायदा देशात सर्वप्रथम ………….. या राज्याने केला. 


– गोवा
– उत्तर प्रदेश
– महाराष्ट्र
– केरळ
 

>>महाराष्ट्र

 

भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे ? 


– स्वातंत्र्य
– समता
– न्याय
– बंधुभाव 

>>न्याय

 कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ? 


– अकोला
– रत्नागिरी
– रायगड
– पालघर 

>>रायगड

 भुसावळ हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ? 


– प्रवरा
– तापी
– नर्मदा
– गोदावरी 

>>तापी

विधानसभेचे कामकाज कोणत्या भाषेतून चालते? 


– मराठी
– मराठी किंवा हिंदी
– मराठी किंवा इंग्रजी
– मराठी,हिंदी किंवा इंग्रजी 

>>मराठी,हिंदी किंवा इंग्रजी 

उडान योजना कशासंबधी आहे? 


– अल्पसंख्यांकांना कौशल्य शिक्षणासाठी
– नवबौद्ध तरुण व तरुणींना विदेशात शिक्षणासाठी
– अल्पसंख्यांकांना विदेशात शिक्षणासाठी
– मुलींना उच्च तांत्रिक शिक्षणामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी

>> मुलींना उच्च तांत्रिक शिक्षणामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी

Targeted Delivery of Financial and other Subsidies, benefits and services Act  हे कोणत्या कायद्याचे नाव आहे ? 


– डायरेक्ट बेनेफिट ॲक्ट
– मनरेगा ॲक्ट
– आधार ॲक्ट
– सेझ ॲक्ट 

>>आधार ॲक्ट 

नागरी सहकारी बँका वर खालीलपैकी कुणाचे नियंत्रण नसते? 


– RBI
– राज्य सहकार
– केंद्र सरकार
– NABARAD 

>> NABARAD 

सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवावर _______पद्धती नुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. 


– वारकरी पंथ
– महानुभाव पंथ
– जैन पंथ
– नास्तिक

>>महानुभाव पंथ

केंद्रीय पर्यावरण , वने व हवामान बदल मंत्री कोण आहेत? 


– प्रकाश जावडेकर
– अश्विनी वैष्णव
– भूपेंद्र यादव
– संतोष गंगवार

>>भूपेंद्र यादव

भारतीय घटनेच्या 10 वे परिशिष्ट समाविष्ट असलेला पक्षांतर बंदी कायदा करण्यासाठी कितवी घटना दुरुस्ती करावी लागली?


– 42 वी
– 50 वी
– 52 वी
– 57 वी 

>> 52 वी

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)