भारत जनरल नॉलेज मराठी | भारत सामान्य ज्ञान GK – मराठी – इंडिया GK मराठी – Bharat GK : नमस्कार मित्रांनो मी आपलं मराठी जॉब डॉट इन या आपल्या वेबपोर्टलवर हार्दिक स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण भारताचे जनरल नॉलेज मराठी मध्ये जाणून घेणार आहोत याच्यामध्ये संपूर्ण जीके इंडियाचा आपण कव्हर करणार आहोत या लेख आपण शेवटपर्यंत वाचावा आवडल्यास नक्की तुम्ही या लेख ला शेअर सुद्धा करा अजून काय तुम्हाला याच्यामध्ये इंक्लुड करून घ्यायचं असेल तर तुम्ही कमेंट करून सुद्धा सांगू शकता तरी मित्रांनो चला सुरुवात करूया
भारत जनरल नॉलेज मराठी | भारत सामान्य ज्ञान GK – मराठी – इंडिया GK मराठी – Bharat GK General Knowldge
•१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला.
•भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणजे मोर,
•राष्ट्रीय प्राणी बंगाल -वाघ,
•राष्ट्रीय जलचर – डॉल्फिन,
•राष्ट्रीय ध्वज- तिरंगा,
•राष्ट्रीय फूल – कमळ,
•राष्ट्रीय चिन्ह – अशोक स्तंभ,
•राष्ट्रीय खेळ – हॉकी.
•भारत हा आशिया खंडात स्थित एक देश आहे,
•ज्याच्या सीमा पाकिस्तान, नेपाळ, चीन, बांगलादेश, भूतान, म्यानमार (ब्रह्मदेश) आणि श्रीलंका या 7 देशांशी आहेत.
•क्षेत्रफळाच्या बाबतीत भारत संपूर्ण जगात सातव्या क्रमांकावर आहे आणि तो 32,87,263 चौरस किमी क्षेत्रात पसरलेला आहे.
•2011 च्या जनगणनेनुसार, भारताची लोकसंख्या 1.2 अब्ज (बिलियन) आहे आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेला देश आहे.
•भारतातील सर्वात मोठे सरोवर म्हणजे चिल्का सरोवर (क्षेत्रफळ 1,165 किमी),
•सर्वोच्च पर्वत शिखर कांगचेनजंगा (8586 मी) आणि सर्वात लांब नदी गंगा (2525 किमी) आहे.
•क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य गोवा (क्षेत्रफळ 3,702 किमी) आणि सर्वात मोठे राज्य राजस्थान (क्षेत्रफळ 342,239 किमी) आहे.
•भारताचे क्षेत्रफळ : 32,87,263 चौ.कि.मी.
•भारताची लांबी (दक्षिण-उत्तर) : 3,214 कि.मी.
•भारताची रुंदी (पूर्व-पश्चिम) : 2,933 कि.मी.
•भारताचे जंगल व्याप्त क्षेत्राचे एकूण भू भागाशी प्रमाण : 23%
•भारताच्या भू-सीमा : 15,200 कि.मी.
•भारताला स्पर्श करणारे एकूण देश : सात.
•भारताची लोकसंख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार : 121,01,93,422
•भारताची पुरुष संख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार : 62,37,24,248
•भारताची स्त्री संख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार : 58,64,69, 174
•भारताचा साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार : 74.04%
•पुरुष साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार : 82.14%
•महिला साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार : 64.46%
•भारताची घनता सन 2011 च्या जनगणनेनुसार : 382 प्रति चौ.किमी.
•भारतास लाभलेला समुद्रकिनारा : 7,517 कि.मी.
•भारताची राजधानी : दिल्ली
•भारताचे राष्ट्रगीत : जन-गण-मन
•भारताचे ध्येय वाक्य : सत्य मेव जयते
•राष्ट्रीय गीत : वंदेमातरम
•’जन-गण-मन’ या राष्ट्रगीताचे कवि : रविंद्रनाथ टागोर
•राष्ट्रीय गीत ‘वंदेमातरम’ चे कवी : बंकीमचंद्र चटर्जी
•भारताचा राष्ट्रध्वज : तिरंगी झेंडा
•राष्ट्रीय फळ : आंबा
•राष्ट्रीय फूल : कमळ
•भारताचा राष्ट्रीय पक्षी : मोर
•भारताचा राष्ट्रीय प्राणी : वाघ
•भारतात एकूण घटक राज्ये : 28
•भारतात एकूण केंद्रशासित प्रदेश : 8
• (सुरुवातीला 7 होती ,नंतर जम्मू काश्मीर आणि लढाक 2 नवे केंद्रशासित प्रदेश बनले ,तर ही संख्या 9 झाली होती ,परंतु पुन्हा 26 jan 2020 पासून दमण व दिव आणि दादरा नगर हवेली एकत्र झाल्यामुळे म्हणून आता संख्या 8 झाली आहे )
• भारतात सर्वाधिक साक्षर राज्य : केरळ
• भारतात सर्वात कमी साक्षर राज्य : बिहार
• भारतात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला प्रदेश : राजस्थान
केंद्रशासित प्रदेश क्षेत्रफळ Marathi
•अदमान निकोबार:-8249 चौ कीमी
•दिल्ली:-1483 चौ कीमी
•दमन दिव:-606 चौ कीमी
•पदूचेरी:-494 चौ कीमी
•चदीगड:-114 चौ कीमी
•लक्षद्वीप:-32 चौ कीमी
•लढाख – 59,000 square km
•जम्मू कश्मीर – 222,236 sq.km
राज्य व निर्मिती वर्ष व क्रम
नागालँड:-1963 :-16 वे
हरियाणा:-1966:-17 वे
हिमाचल प्र:-1971:-18 वे
मणिपूर:-1972:-19 वे
tripura:-1972:-20 वे
मघालय:-1972:- 21 वे
सिक्कीम:-1975:-22 वे
मिझोराम:-1987:-23 वे
अरुणाचल:-1987:-24 वे
गोवा:-1987:-25 वे
छत्तीसगड:-2000:-26 वे
उत्तराखंड:-2000:-27 वे
झारखंड:-2000:-28 वे
तलंगणा:-2014:-29 वे
भारतातील बारा ज्योतिर्लिंग marathi –
1.सोमनाथ (गुजरात -गीर सोमनाथ जिल्हा/वेरावळ)
2.मल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश – श्रीशैल्य)
3.महांकालेश्वर (मध्यप्रदेश – उज्जैन)
4.ओंकारेश्वर (मध्यप्रदेश – ओंकारेश्वर,खंडवा जिल्हा)
5.वैजनाथ (महाराष्ट्र – परळी, बीड जिल्हा)
6.भीमाशंकर (महाराष्ट्र – भीमाशंकर,खेड तालुका, पुणे जिल्हा)
7.रामेश्वर (तामिळनाडू – रामेश्वर,रामनाथपुरम जिल्हा)
8.नागनाथ (महाराष्ट्र – औंढा नागनाथ,हिंगोली जिल्हा)
9.विश्वेश्वर (उत्तर प्रदेश – वाराणसी)
10.त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र – त्र्यंबकेश्वर, नाशिक जिल्हा)
11.केदारनाथ (उत्तराखंड – केदारनाथ,रुद्रप्रयाग जिल्हा)
12.घृष्णेश्वर (महाराष्ट्र -वेरुळ,खुल्ताबाद तालुका, औरंगाबाद जिल्हा).
भारतातील राज्ये व राजधान्या marathi
•अरुणाचल प्रदेश – इटानगर
•आध्रप्रदेश – अमरावती (नवीन), हैदराबाद (जुनी राजधानी)
•आसाम – दिसपूर
•उत्तर प्रदेश – लखनऊ
•उत्तराखंड – देहराडून
•ओरिसा – भुवनेश्वर
•कर्नाटक – बंगलोर
•केरळ – तिरूवनंतपुरम
•गुजरात – गांधीनगर
•गोवा – पणजी
•छत्तीसगड – अटल नगर (नया रायपूर)
•झारखंड – रांची
•तामिळनाडू – चेन्नई
•तेलंगणा – हैदराबाद
•त्रीपुरा – अागरताळा
•नागालॅंड – कोहिमा
•पजाब – चंदीगड
•पश्चिम बंगाल – कलकत्ता
•बिहार – पटणा
•मणिपूर – इंफाळ
•मध्यप्रदेश – भोपाळ
•महाराष्ट्र – मुंबई
•मिझोराम – ऐझाॅल
•मघालय – शिलॉंग
•राजस्थान – जयपूर
•सिक्कीम – गंगटोक
•हरियाणा – चंडीगड
•हिमाचल प्रदेश – सिमला
केद्रशासित प्रदेश — राजधानी
1. अंदमान-निकोबार – पोर्ट ब्लेअर
2. चंदीगड – चंदीगड
3. दमण आणि दीव – दमण दादरा व नगर हवेली – सिल्व्हासा
4. दिल्ली – नवी दिल्ली
5. पुदूचेरी – पुदूचेरी
6. लक्षद्वीप – कवारत्ती
7. जम्मू काश्मीर -श्रीनगर व जम्मू
8. लडाख – लेह
महत्त्वपूर्ण पदावरील व्यक्ती
👤 पी सी घोष : पहिले लोकपाल
👤 वकय्या नायडू : १३वे उपराष्ट्रपती
👤 रामनाथ कोविंद : १४वे राष्ट्रपती
👤 जी सी मुर्मु : १४वे नियंत्रक व महालेखापाल
👤 नरेंद्र मोदी : १४वे प्रधानमंत्री
👤 क के वेणुगोपाल : १५वे महान्यायवादी
👤 उद्धव ठाकरे : १९वे मुख्यमंत्री
👤 करमबीर सिंह : २४वे नौदलप्रमुख
👤 बी एस कोश्यारी : २२वे राज्यपाल
👤 सशिल चंद्रा : २४वे मुख्य नि. आयुक्त
👩🦰 एस बर्मन : २४व्या महालेखा नियंत्रक
👤 शक्तिकांता दास : २५वे गवर्नर
👤 भदौरीया : २६वे हवाईदल प्रमुख
👤 एम एम नरवणे : २७वे लष्करप्रमुख
👤 एन व्ही रमण्णा : ४८वे सरन्यायाधीश.
हे पण वाचा