Important प्रश्न उत्तरे सर्व स्पर्धा परीक्षा २०२२ | estudycircle
1875 साली आर्य समाजाची स्थापना ….. यांनी केली
– स्वामी विवेकानंद
– स्वामी दयानंद सरस्वती
– रामकृष्ण परमहंस
– राजा राममोहन राॅय
>>स्वामी दयानंद सरस्वती
स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली ?
– 1895
– 1896
– 1897
– 1898
>>1897
खालील कोणती तापीची उपनदी नाही ?
– पूर्णा
– पांझरा
– दुधना
– गिरणा
>>दुधना
भारतीय राज्यघटनेच्या कलम ….. मध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्ययांचा उल्लेख केला जातो ]
– 36 (अ)
– 51
– 12 ते 35
– 51 (अ)
>>51 (अ)
बालकांच्या जन्माबरोबर त्याचे आधार नोंदणी करणारे देशातील पहिले राज्य ….. आहे.
– हरियाणा
– महाराष्ट्र
– केरळ
– उत्तर प्रदेश
>>हरियाणा
भाववाचक नाम ओळख?
– 1)गुलाम
– 2)मनुष्य
– 3)सुंदर
– 4)गोडवा
>>गोडवा
‘ जो देशासाठी मरतो तो’ – शब्द समुहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.
– शूरवीर
– जवान
– हुतात्मा
– सैनिक
>>हुतात्मा
शिक्षकांनी मुलांना शिकवावे.(प्रयोग ओळखा)
– नविन कर्मनी
– कर्तरी
– भावे
– समापण कर्मनी
>>भावे
आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
– 1) 8 मार्च
– 2) 2 ऑक्टोबर
– 3) 4 सप्टेंबर
– 4) 17 सप्टेंबर
>> 2 ऑक्टोबर
बुकर पुरस्कार 2021 खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
– 1) डेमन गुलगट
– 2) काजिओ इशूगुरो
– 3) रिचर्ड पावर्स
– 4) यापैकी एकही नाही
>>डेमन गुलगट
अर्जुन पुरस्कार 2021 प्राप्त भावीना पटेल या खालील पैकी कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहेत?
– 1) पॅरा टेबल टेनिसपटू
– 2) पॅरा शूटिंग
– 3) पॅरा ॲथलेटिक्स
– 4) पॅरा रायफल्स
>>पॅरा टेबल टेनिसपटू
मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2021 प्राप्त मनप्रीत सिंह व श्रीजेश पी आर हे दोन्ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
– 1) फुटबॉल
– 2) हॉकी
– 3) बेसबॉल
– 4) टेनिस
>>हॉकी
पहिला डिजिटल जिल्हा कोणता?
– नागपूर
– मुंबई
– सोलापूर
– औरंगाबाद
>>नागपूर
नॅशनल केमिकल लॅबोरेटरी ……….. या ठिकाणी आहे.
– पुणे
– नवी मुंबई
– मुंबई
– नागपूर
>>पुणे
कोणते भाजीपाल्यासाठी किमान किंमत निश्चित करणारे पहिले राज्य ठरले?
– हिमाचल प्रदेश
– गुजरात
– कर्नाटक
– केरळ
>> केरळ
भारतीय मल्ल खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस 15 जानेवारी आता क्रीडा दिन म्हणून साजरा केले जाईल असे खालीलपैकी कोणत्या राज्य शासनाने घोषित केले आहे?
– A) हरियाणा
– B) महाराष्ट्र
– C) पंजाब
– D) उत्तर प्रदेश
>>महाराष्ट्र