Mhada Exam Top 100 Prashn Uttare MCQ - म्हाडा भरती १०० महत्वाची प्रःन उत्तरे

Shweta K
By -
0

Mhada Exam Top 100 Prashn Uttare MCQ - म्हाडा भरती १०० महत्वाची प्रःन उत्तरे 

Mhada Exam Top 100 Prashn Uttare MCQ - म्हाडा भरती १०० महत्वाची प्रःन उत्तरे


'पायली एक्सप्रेस' म्हणून यास ओळखले जाते.
A- शायनी अब्राहम
B- पी. टी. उषा
C- ज्योतिर्मयी सिकदर
D- के.एम.बीनामोल

ANS--B

भारताच्या राष्ट्रध्वजामध्ये केसरी रंग____चे द्योतक आहे.
A- वीरता
B- त्याग
C- शांती
D- समृद्धी

ANS--B

चूनखडीचे रासायनिक नाव_____
A- कॅल्सियम कार्बोनेट
B- मॅग्नेशियम क्लोराइड
C- सोडीयम क्लोराइड
D- सोडियम सल्फाइड

ANS--A

संयुक्त राष्ट्र संघ महासभेची प्रथम महिला अध्यक्ष _
A- ऍनी बेसेन्ट
B- विजया लक्ष्मी पंडित
C- सरोजनी नायडू
D- इंदिरा गांधी

ANS--B

भारतामध्ये _राज्यात सर्वाधिक वर्तमान पत्र प्रकाशित होतात.
A- महाराष्ट्र
B- मध्य प्रदेश
C- उत्तर प्रदेश
D- पश्चिम बंगाल

ANS--C

प्राण्यांचे वैज्ञानिक नाव लिहिण्यासाठी _भाषेचा वापर होतो.
A- इंग्रजी
B- फ्रेंच
C- लॅटिन
D- डच

ANS--B

पृथ्वीच्या जवळ ____ग्रह आहे.
A- शुक्र
B- मंगळ
C- गुरु
D- बुध

ANS--A

एका वर्षात लोकसभेचे कमीतकमी _अधिवेशन झाले पाहिजे.
A- एकवेळेस
B- दोन वेळेस
C- तीन वेळेस
D- चार वेळेस

ANS--B

विजयवाड़ा शहर____नदीच्या किनाऱ्यावर आहे.
A- कावेरी
B- कृष्णा
C- महानदी
D- ताप्ती

ANS--B

____ स्मारकचे बांधकाम सन १५९१ मध्ये मुहम्मद कुली कुतुब शाह द्वारे झाले होते.
A- गोल गुमट
B- हवा महल
C- चारमीनार
D- बुलंद दरवाजा

ANS--C

संदीप सिंह खेळाशी संबंधित आहे.
A- फुटबॉल
B- हॉकी
C- क्रिकेट
D- टेनिस

ANS--B

अपारंपरिक उर्जा धोरण जाहीर करणारे पहिले राज्य 
A- हिमाचल प्रदेश
B- सिक्कीम
C- महाराष्ट्र
D- केरळ

ANS--C

 'जागतिक टपाल दिन' _रोजी साजरा केला जातो.
A- ११ नोव्हेंबर
B- ९ ऑक्टोबर
C- १० ऑक्टोबर
D- १० नोव्हेंबर

ANS--B

देशातील  केंद्रावरून पहिली FM सेवा सुरु झाली.
A- हैद्राबाद
B- दिल्ली
C- मुंबई
D- मद्रास

ANS--D

भारतातील पहिली 4G सेवा  राज्यात सुरु झाली.
A- महाराष्ट्र
B- पश्चिम बंगाल
C- दिल्ली
D- आंध्र प्रदेश

ANS--B

भारतामध्ये _राज्यामध्ये सर्वाधिक रेल्वे लाईन आहे.
A- उत्तर प्रदेश
B- महाराष्ट्र
C- बिहार
D- मध्य प्रदेश

ANS--A

हळद या बहुगुणी भारतीय वनस्पतीचे बौद्धिक संपदा हक्क भारतीयांच्या रक्षण करण्यासाठी म्हणून या शास्त्रज्ञाने आंतरराष्ट्रीय लढा दिला.
A- एम.एस.स्वामिनाथन
B- अनिल काकोडकर
C- रघुनाथ माशेलकर
D- वसंत गोवारीकर

ANS--C

 भारतातील सर्वात कमी पाऊस पडणारा ठिकाण__
A- लेह
B- बीकानेर
C- जैसलमेर
D- चेरापूंजी
ANS--A

"शाह अब्दुल अजीज" पदकचा संबंध_____देशाशी आहे.
A- मलेशिया
B- बांग्लादेश
C- पाकिस्तान
D- सौदी अरब

ANS--D

_हा सर्वात प्राचीन वेद आहे.
A- ऋग्वेद
B- यजुर्वेद
C- सामवेद
D- अथर्ववेद
ANS--A

१६ एप्रिल २००२ रोजी भारताची पहिली 'जनशताब्दी एक्सप्रेस' मार्गावर चालली होती.
A- हावड़ा- पटना
B- मूंबई- मडगाव
C- निजामुद्दीन- कोटा
D- हावड़ा- भुवनेश्वर

ANS--B

प्रशांत महासागर आणि अटलांटिक महासागरला जोडणारा कालवा___
A- स्वेज
B- पनामा
C- किल
D- यापैकी नाही

ANS--B

 अंधारी अभयारण्य कोणत्या कोणत्या जिल्ह्यात आहे.. 
- चंद्रपूर
- नागपूर
- नाशिक
- गोंदिया

ANS -चंद्रपूर

 ---------------- येथे शिवाजी महाराजांचा सावत्र भाऊ व्यंकोजीराजे हा राज्य करीत होता. ]
- सुपे
- तंजावर
- पुणे
- कोल्हापूर

>>तंजावर

 शिवाजी महाराजांच्या काळात ----------------- यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे . 

- लोकसभा
- राज्यसभा
- मंत्रिमंडळ
- अष्टप्रधान मंडळ

>>अष्टप्रधान मंडळ

 पुढील पैकी संबोधन विभक्तीचे प्रत्यय ओळखा..? 
- चा
- त
- ऊन
- नो

>>नो

 कोणत्या सरोवराची निर्मिती उल्कापाताने मधून झालेली आहे ?

- चीलका
- लोणार
- सांभार
- पुलीकेत

>>लोणार

 दरकेसा टेकड्यांवर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात  ?

- चंद्रपूर
- गोंदिया
- गडचिरोली

>>गोंदिया

 भारतामध्ये पुढीलपैकी कोणत्या क्रांतीमुळे अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्णता तसेच जादा उत्पादन झाले ? 

- 1) पीत क्रांती
- 2) श्वेत क्रांती
- 3) हरित क्रांती
- 4) नील क्रांती

>>हरित क्रांती

मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती ? 

- o   मुक्तामाला
- o   बळीबा पाटील
- o   यमुना पर्यटन
- o   मोचनगड

>>यमुना पर्यटन

 छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ? 

- मावळ
- जुन्नर
- घोडेगाव
- आंबेगाव

>>जुन्नर

 सापुतारा थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ? 

- महाराष्ट्र
- गुजरात
- मध्यप्रदेश
- राजस्थान

>>गुजरात

 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास 'ज्वारीचे कोठार' म्हणतात ?

- अहमदनगर
- सोलापूर
- सांगली
- कोल्हापूर

>>सोलापूर

जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे ? 

- टोकियो
- लंडन
- न्यूयॉर्क
- वॉशिंग्टन

>>वॉशिंग्टन

कोणत्या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. 

- मुंबई
- पुणे
- नाशिक
- औरंगाबाद

>>पुणे


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)