महाराष्ट्रातील प्रसिद्ध जिल्हे - Famous District In Mahrashtra
- मुंबई--------भारताचे प्रवेशद्वार,भारताचे प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर,भारताची,राजधानी
- रत्नागिरी---देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा
- सोलापूर----ज्वारीचे कोठार,सोलापुरी चादरी
- कोल्हापुर--कुस्तीगिरांचा जिल्हा ,गुळाचा जिल्हा
- रायगड-----तांदळाचे कोठार व डोंगरी किल्ले असलेला जिल्हा
- सातारा----कुंतल देश व शुरांचा जिल्हा
- बिड------जुन्या मराठी कविंचा जिल्हा,मिठगरांचा जिल्हा, देवळादेवळा जिल्हा, ऊस कामगारांचा जिल्हा
- परभणी---ज्वारीचे कोठार
- उस्मानाबाद--श्री.भवानी मातेचा जिल्हा
- औरंगाबाद--वेरुळ-अजिंठा लेण्यांचा जिल्हा, मराठवाडयाची राजधानी
- नांदेड--संस्कृत कवींचा जिल्हा
- अमरावती--देवी रुख्मिणी व दमयंतीचा जिल्हा
- बुलढाणा--महाराष्ट्राची कापसाची बाजारपेठ
- नागपुर----संत्र्यांचा जिल्हा
- भंडारा-----तलावांचा जिल्हा
- गडचिरोली--जंगलांचा जिल्हा
- चंद्रपुर----गौंड राजांचा जिल्हा
- धुळे----सोलर सिटीचा जिल्हा
- नंदुरबार -आदिवासी बहुल जिल्हायवतमाळ-पांढरे सोने- कापसाचा जिल्हा
- जळगाव--कापसाचे शेत,केळीच्या बागा,अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार
- अहमदनगर-साखर कारखाने असलेला जिल्हा
- नाशिक---मुंबईची परसबाग,द्राक्षांचा जिल्हा,मुंबईचा गवळीवाडा
- सांगली - हळदीचा जिल्हा ,कलावंतांचा जिल्हा