GK Samanya Gyan Marathi - पदे व राजीनामा कोणाकडे देऊ शकतो

Shweta K
By -
0

 पदे व राजीनामा कोणाकडे देऊ शकतो 

GK Samanya Gyan Marathi - पदे व राजीनामा कोणाकडे देऊ शकतो

  1. राष्ट्रपती  -  उपराष्ट्रपतीकडे
  2. उपराष्ट्रपती  -  राष्ट्रपतींकडे
  3. पंतप्रधान  -  राष्ट्रपतींकडे
  4.  राज्यपाल  -  राष्ट्रपतींकडे
  5. संरक्षण दलाचे प्रमुख -   राष्ट्रपतींकडे  
  6. महालेखापाल  - राष्ट्रपतींकडे
  7.  महान्यायवादी  - राष्ट्रपतींकडे
  8.  लोकसभा सदस्य  -  लोकसभा सभापतींकडे
  9. लोकसभा सभापती  -  लोकसभा उपसभापतीकडे
  10. मुख्य निवडणूक आयुक्त -   राष्ट्रपतींकडे
  11. मुख्यमंत्री  -  राज्यपालांकडे
  12. महाधिवक्ता  -  राज्यपालांकडे
  13. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश  -  राष्ट्रपतींकडे
  14. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश -   राष्ट्रपतींकडे  
  15. विधानसभा अध्यक्ष  - विधानसभा उपाध्यक्षांकडे
  16. विधानसभा सदस्य  -  विधानसभा अध्यक्षांकडे
  17. लोकपाल  -  राष्ट्रपतींकडे  
  18. महाराष्ट्र लोकायुक्त  -  राज्यपालांकडे
Tags:

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)