GK Samanya Gyan Marathi - पदे व राजीनामा कोणाकडे देऊ शकतो

Shweta K
By -
0

 पदे व राजीनामा कोणाकडे देऊ शकतो 

GK Samanya Gyan Marathi - पदे व राजीनामा कोणाकडे देऊ शकतो

  1. राष्ट्रपती  –  उपराष्ट्रपतीकडे
  2. उपराष्ट्रपती  –  राष्ट्रपतींकडे
  3. पंतप्रधान  –  राष्ट्रपतींकडे
  4.  राज्यपाल  –  राष्ट्रपतींकडे
  5. संरक्षण दलाचे प्रमुख –   राष्ट्रपतींकडे  
  6. महालेखापाल  – राष्ट्रपतींकडे
  7.  महान्यायवादी  – राष्ट्रपतींकडे
  8.  लोकसभा सदस्य  –  लोकसभा सभापतींकडे
  9. लोकसभा सभापती  –  लोकसभा उपसभापतीकडे
  10. मुख्य निवडणूक आयुक्त –   राष्ट्रपतींकडे
  11. मुख्यमंत्री  –  राज्यपालांकडे
  12. महाधिवक्ता  –  राज्यपालांकडे
  13. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश  –  राष्ट्रपतींकडे
  14. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश –   राष्ट्रपतींकडे  
  15. विधानसभा अध्यक्ष  – विधानसभा उपाध्यक्षांकडे
  16. विधानसभा सदस्य  –  विधानसभा अध्यक्षांकडे
  17. लोकपाल  –  राष्ट्रपतींकडे  
  18. महाराष्ट्र लोकायुक्त  –  राज्यपालांकडे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)