महाराष्ट्र भरती साठी महत्त्वाचे प्रश्न - तलाठी पोलीस MPSC रेल्वे म्हाडा MIDC
- इलोन मस्क
टी -20 क्रिकेटमध्ये 14000 धावा पूर्ण करणारा पाहिला क्रिकेटपटू कोण ठरला?
- ख्रिस गेल
इंडियन कोस्ट गार्ड चे नवीन प्रमुख खालीलपैकी कोण आहेत?
- विरेंद्र सिंग पठानिया
नुकतेच स्थापन करण्यात आलेल्या सहकार मंत्रालयात पहिले केंद्रीय सहकारमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
- अमित शहा
इराण या देशाने आपले रियाल हे चलन बदलून पुढील पैकी कोणते नाव देण्याचे ठरवले आहे ?
- तोमान
जम्मू व काश्मीरला उर्वरित भारताशी जोडणार्या 111 किलोमीटर लांबीच्या रेलमार्गादरम्यान _ नदीवर एक पूल बांधण्यात येत आहे.
- चिनाब
भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत?
उत्तर :- रामनाथ कोविंद (14 वे)
भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत?
उत्तर :- वैकय्या नायडू (13 वे)
भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत?
उत्तर :- नरेंद्र दामोदरदास मोदी (15 वे)
भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?
उत्तर :- अमित शहा (29 वे)
भारताचे सध्याचे संरक्षणमंत्री कोण आहेत?
उत्तर :- राजनाथ सिंग (27 वे)
सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- ओम बिर्ला (18 वे)
भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत?
उत्तर :- निर्मला सीतारमन (23 वे)
सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायधिश कोण आहेत?
उत्तर :- शरद बोबडे (47 वे)
रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत?
उत्तर :- शक्तीकांत दास (25 वे)
भारताचे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत?
उत्तर :- जनरल बिपीन रावत
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?
उत्तर :- अजित डोवाल
भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?
उत्तर :- दत्ता पडसलगीकर
सध्या भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत?
उत्तर :- पियुष गोयल
भारतात सध्या किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत?
उत्तर :- राज्य 28 केंद्रशासित प्रदेश 8
सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
उत्तर :- राजीव कुमार ( 1 सप्टेंबर 2020 )
महाराष्ट्रा राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
उत्तर :- यु.पी.एस.मदान
सध्या भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?
उत्तर :- लेह ( लदाख )
भारताचे थालसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- मनोज मुकुंद नरवाने
भारताचे वायुसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- आर.के.एस.भदौरिया
भारताच्या नौसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- एडमिरल कर्मबिर सिंह
ढगा पासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला काय म्हणतात?
- क्लाऊड सिडींग
महाराष्ट्रातील अदिवासींचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते.
- नंदूरबार
पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो.
- निफे
महत्वकांक्षी अटल पेन्शन योजना खालीलपैकी कोणत्या दिवशी लागू करण्यात आली होती?
- 1 जून 2015
आरोग्य सेतू या ॲप ची सुरुवात खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली आहे?
- 2 एप्रिल 2020
भारतामधील एकूण रामसर स्थळांची संख्या खालीलपैकी किती आहे? (डिसेंबर 2021पर्यंत )
- 47
6 जुलै 2021 रोजी केंद्र सरकारने खालीलपैकी कोणत्या नवीन मंत्रालयाची स्थापना केली आहे?
-- सहकार मंत्रालय
बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे
- रत्नागिरी
सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे
- बुध
खालीलपैकी कोणता दिवस जागतिक अन्न दिवस म्हणून साजरा केला जातो?
- 16 ऑक्टोबर
हवेच्या प्रदुषणास जास्तील जास्त जबाबादार असलेला वायू कोणता?
- कार्बन मोनॉक्साइड
पंचमी विभक्ती चे प्रत्यय ओळखा.
- ऊन,हून
स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते?
- सी. राजागोपालाचारी
आशिया खण्डातील पहिले मगर प्रजनन व संशोधन केंद्र कोठे स्थापन करण्यात आले ?
- चेन्नई