किराणा यादी मराठी – Kirana List Marathi : मित्रांनो आपण महिन्याला किराणा भरतो परंतु नेहमी काहीतरी लिहण्याचे किराणा लिस्ट मध्ये राहून जाते व आपणास पुन्हा दुकानात जावे लागते . म्हणून आम्ही आपणासाठी आज च्या लेखात सर्वोतम अशी किराणा यादी मराठी मध्ये देत आहोत ज्यात सर्व प्रकारचे किराणा येतील व यातून आपणास काय काय पाहिजे आहे ते तुम्ही सहज निवडून तुमची लिस्ट बनवू शकाल तर पाहू ही यादी.
किराणा यादी मराठी – Kirana List Marathi | Diwali Kirana List Marathi PDF – किराणा दुकान यादी मराठी pdf
येथे आपणास विविध किराणा माल नुसार यादी तयार केली आहे, खाली दिलेल्या वस्तूंमध्ये विविध प्रकारच्या वस्तूंची यादी वेगवेगळ्या प्रकारे तयार करून दिली आहे . यादी नुसार आपण लिस्ट बनवून सर्व किराणा सामान ऑनलाइन किंवा ऑफलाइन घेऊ शकता.
तेल
- सोयाबीन तेल
- मोहरीचे तेल
- सूर्यफूल तेल
- लोणी
- तांदूळ कोंडा तेल
- ऑलिव तेल
- खोबरेल तेल
- शेंगदाणा तेल
डाळ
- लाल मसूर
- मूग डाळ चना डाळ
- मूग
- हिरवी मसूर
- उडीद डाळ
- साबुदाणा
- बीन्स
- कोरडे वाटाणे
- चणे
- काळा हरभरा
- कुलथी डाळ
- सोयाबीन
- उडीद डाळ
मसाले
- हळद पावडर
- मिरची पावडर
- जिरे
- धणे पावडर
- मेथीचे दाणे
- बडीशोप
- कोरडे आले
- हिंग
- वेलची
- मोहरीचे दाणे
- अजिनोमोटो
- तमालपत्र
- काळी मिरी
- काळे जिरे
- दालचिनी
- तीळ
- जायफळ
- कढीपत्ता
- मेथीचे दाणे
- आमचूर पावडर
- डाळिंब बिया
- अंबाडी बिया
- काळे मीठ
- केशर
- पांढरे तीळ
- चाट मसाला
- तंदुरी मसाला
- सांबार मसाला
- गरम मसाला
- पावभाजी मसाला
- बिर्याणी मसाला
पीठ
- डोस्याचे पीठ
- इडलीचे पीठ
- मक्याचं पीठ
- गव्हाचे पीठ
- रवा
- मैदा
- डाळीचे पीठ
- बाजरीचे पीठ
- तांदळाचे पीठ
धान्य –
- गहू
- ज्वारी
- नाचणी
- बाजरी
- मक्का
ड्राय फ्रूट –
- काजु
- बदाम
- पिस्ता
- अंजीर
- किसमिस
- खारक
- मनुका
- खजूर
- बदाम
- पिस्ता
- अक्रोड
- मनुका
- खजूर
- अंजीर
- जर्दाळू
- नारळ
उपवास करिता सामान
- शेंगदाने
- साबुदाणा
- भगर
- पेंड खजुर
- फल्ली तेल
पूजेचे सामान –
- अगरबत्ती
- माचिस
- तेल
- सूती धागा
- दिवा
- कपूर
- हळद
- कुंकू
- गुलाल
- कापूस
- धुपबत्ती
मसाले
- हळद पावडर
- मिरची पावडर
- जिरे
- धणे पावडर
- मेथीचे दाणे
- बडीशोप
- कोरडे आले
- हिंग
- वेलची
- मोहरीचे दाणे
- अजिनोमोटो
- तमालपत्र
- काळी मिरी
- काळे जिरे
- दालचिनी
- तीळ
- जायफळ
- कढीपत्ता
- मेथीचे दाणे
- आमचूर पावडर
- डाळिंब बिया
- अंबाडी बिया
- काळे मीठ
- केशर
- पांढरे तीळ
- चाट मसाला
- तंदुरी मसाला
- सांबार मसाला
- गरम मसाला
- पावभाजी मसाला
- बिर्याणी मसाला
स्नॅक्स
- मॅगी
- पास्ता
- नूडल्स
- ब्रेड पॅकेट
- मक्याचे पोहे
- मुरमुरा
- बिस्किटे
- कुरकुरीत पोहे
- पॉपकॉर्न
- कॉफी
- ब्रेड
- नमकीन/सेव
- चिप्स
- फॉक्स नट
- पास्ता
- टोस्ट
इतर किराणा सामान
- टूथपेस्ट
- दात घासण्याचा ब्रश
- आंघोळीचा साबण
- धुण्याचा साबण
- टॉयलेट क्लिनर
- टॉयलेट पेपर
- फिनाइल
- डिशवॉशर साबण
- बेकिंग पावडर
- बेकिंग सोडा
- टोमॅटो केचप
- सोया सॉस
- हॉर्लिक्स / बोर्नविटा
- कोको पावडर
- पिझ्झा सॉस
- शॅम्पू
- दाढी करण्याची क्रीम
- दुर्गंधीनाशक
- हँडवॉश
- रेझर ब्लेड
- एक्स्पेर्ट भांडे साबण
Kirana List Marathi PDF
जर तुम्हाला किराणा लिस्ट PDF मध्ये डाऊनलोड लिंक खाली दिली आहे . तेथून डाऊनलोड करू शकता .
सारांश :
तरी वरील यादी वापरुन आपण सर्व किराणा एकाच वेळेत आणन्यास मदत होईल व वेळ व पैसे दोन्ही वाचतील . अजून काही लिस्ट मध्ये जोडायचे असल्यास कॉमेंट करून सांगा . ही किराणा यादी मराठी आवडली असेल तर शेअर नक्की करा .
[Recipe] पनीर की सब्जी कैसे बनाये – Paneer ki sabji kaise banti hai
Paneer ki sabji kaise banti hai : पनीर की सब्जी सबसे आसन विधि आपको बता रहे ताकि आप एकदम खास और स्वादिस्ट पनीर की सब्जी बनासके . पनीर अगर बाजारसे लाये तो पनीर को नरम करने हेतु गरम पानी डाले . निचे दिए गए स्टेप को फॉलो करे और आप की पनीर की सब्जी कुछ…
किराणा यादी मराठी – Kirana List Marathi | Diwali Kirana List Marathi – PDF किराणा दुकान यादी मराठी pdf
किराणा यादी मराठी – Kirana List Marathi : मित्रांनो आपण महिन्याला किराणा भरतो परंतु नेहमी काहीतरी लिहण्याचे किराणा लिस्ट मध्ये राहून जाते व आपणास पुन्हा दुकानात जावे लागते . म्हणून आम्ही आपणासाठी आज च्या लेखात सर्वोतम अशी किराणा यादी मराठी मध्ये देत आहोत ज्यात सर्व प्रकारचे किराणा येतील व यातून आपणास काय काय पाहिजे आहे…