Rushi Sunak Parichay : नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण ऋषी सूनक यांच्याबाबत माहिती बघणार आहोत भारतीय वंशाचे ऋषी सुन्नक नुकतेच इंग्लंडच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले हे आपणासाठी अभिमानाची बाब आहे तरी मित्रांनो ऋषी सुन्नक हे आहे तरी कोण कुठले आहेत याबाबत आपण संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत

कोण आहे ऋषी सुनक जीवन परिचय – Rushi Sunak Parichay
नाव | ऋषि |
वडील | यशवीर |
आई | उषा |
पत्नी | अक्षता मूर्ती |
भाऊ व बहीण | संजय व राखी |
अपत्य | 2 |
जन्म ठिकाण | इंग्लंड |
नागरिकत्व | इंग्लंड |
जन्म तारीख | 12 मे 1980 |
वय | 42 वर्ष |
शिक्षण | MBA |
धर्म | हिंदू |
संपती | 6566 कोटी |
जाती | ब्राह्मण |
ऋषि सुनक कुठले आहे?
रामदास सुनक यांनी १९३५ मध्ये गाव सोडले. तेव्हा ते गाव भारतात होते. गुजरांवाला हे त्यांचे मूळ गाव. आता ते गाव पाकिस्तानमध्ये आहे. शीख साम्राज्याचे संस्थापक महाराजा रणजितसिंग यांचे हे जन्मगाव. तिथून पोटासाठी रामदास आफ्रिकेतल्या नैरोबीत आले. पुढे केनियाला गेले. तिथे यशवीर सुनक यांचा जन्म झाला. पुढे १९६० मध्ये सुनक कुटुंब इंग्लंडमध्ये गेलं. तिथं यशवीर यांच्या मुलाचा, ऋषी सुनक यांचा १९८०मध्ये जन्म झाला.
ऋषीच्या आईकडचे आजी- आजोबा असेच टांझानिया मार्गे इंग्लंडमध्ये आले. स्थिरावले.
ऋषी सुनक आता इंग्लंडचे पंतप्रधान झाले आहेत. ते मूळचे भारतीय आहेत. इंग्लंडचे तर ते नागरिक आणि त्यांची जन्मभूमीही तीच.
आमच्या नारायणमूर्ती आणि सुधा मूर्तींची कन्या तिथली ‘फर्स्ट लेडी’ झाली, याचाही आनंद आहे.
अवघ्या ४२ वर्षांच्या या तरण्याबांड पंतप्रधानांचे कौतुक करायला हवेच.
भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंंतप्रधान; २८ ऑक्टोबरला शपथविधी..
👉 सुनक हे भारतीय वंशाचे असून त्यांचे आजी-आजोबा भारतीय होते. याशिवाय ते इन्फोसिसचे सर्वेसर्वा नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. त्यांनी अक्षता मूर्ती यांच्याशी लग्न केलं आहे.

FAQ – ऋषी सुनक
ऋषि सुनक कोणत्या देशाचे नागरिक आहे
इंग्लंड
ऋषि सुनक कोणत्या देशाचे प्रधानमंत्री झाले
इंग्लंड देशाचे
ऋषि सुनक यांच्या पत्नी चे नाव काय आहे?
इन्फोसिसचे सर्वेसर्वा नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. त्यांनी अक्षता मूर्ती यांच्याशी लग्न केलं आहे.
ऋषि सुनक की जाति क्या है ?
ब्राह्मण