mahanirmiti-bharti-2022 : Maharashtra State Power Generation Company Limited- Mahagenco Recruitment 2022 for 248 ITI Apprentice, Graduate Apprentice & Diploma Apprentice Posts.https://marathijobs.in

महानिर्मिती मध्ये शिकाऊ भरती – ITI/DIPLOMA/DEGREE
जागा – 248
- ITI अप्रेंटिस
- पदवीधर अप्रेंटिस
- डिप्लोमा अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.
- पद क्र.2: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.
- पद क्र.3: संबंधितविषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.
नोकरी चे स्थळ : चंद्रपूर
फीज : फी नाही
अप्लाय करण्याची शेवटची तारीख: 26 नोव्हेंबर 2022