नागपुर महावितरण भरती 2022 – Mahavitran Nagpur Bharti 2022 : नागपुर महावितरण मध्ये ITI शिकाऊ उमेदवार भरती होत आहे . सविस्तर माहिती साठी पोस्ट पूर्ण वाचा
नागपुर महावितरण भरती 2022 – Mahavitran Nagpur Bharti 2022
एकूण जागा -198
जागांचा तपशील –
- कोपा – 33
- इलेक्ट्रिशियन -109
- वायरमन – 42
- इन्फॉर्मेशन टेक्नॉलजी – 14
शिक्षण –
10 वी पास व सामंधित ITI ट्रेड