Online applications are invited from Indian nationals for direct recruitment to the post of Security Assistant/Executive (SA/Exe) & Multi-Tasking Staff/General (MTS/Gen) in the following Subsidiary Intelligence Bureau, (Ministry of Home Affairs), Government of India: –

(IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1671 जागांसाठी भरती
जागा: 1671
पदाचे नाव & तपशील:
1 सिक्योरिटी असिस्टंट/एक्झिक्युटिव (SA/Exe) — 1521
2 मल्टी टास्किंग स्टाफ (जनरल) — 150
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 10वी उत्तीर्ण.
पद क्र.2: 10वी उत्तीर्ण.
वयाची अट:
25 नोव्हेंबर 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 27 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 18 ते 25 वर्षे
Fee:
General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/महिला: ₹50/-]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 नोव्हेंबर 2022 (11:59 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
नोटिफिकेशन – पहा
ऑनलाइन अर्ज करा – क्लिक