खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात कनिष्ठ लिपिक पदाची भरती – CB Khadki Recruitment 2023 : सरकारी नोकरी पुणे महाराष्ट्र 2023
जाहिरात क्र.: 27/1/Recruitment/Jr.Clerk/P- 80
Total: 07 जागा
पदाचे नाव: कनिष्ठ लिपिक (LDC)
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
वयाची अट: 07 फेब्रुवारी 2023 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: पुणे
Fee: General/OBC: ₹600/- [SC/ST/ExSM/PWD/Trans: ₹300/- ]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 फेब्रुवारी 2023