Maitri Kavita Marathi – मैत्री कविता मराठी : मैत्री च्या सुप्रसिद्ध कविता आम्ही येथे देत आहोत . Maitri Kavita Marathi मैत्री हे असे नाते आहे ज्याला सीमा नाही .
Maitri Kavita Marathi – मैत्री कविता मराठी – friendship poem in marathi मैंञीची वेल एखादी मैंञीची वेल असावी माझ्या अंगणी, फुलावे माझे अतंकरण त्या वेलीकडे पाहुणी . मैंञीच्या वेलीला पाण्याची गरज नसावी, फक्त त्या वेलीला मैंञीची जान असावी. उगीचच् नाही फुलत मैंञीची ही वेल त्यास अंतकरण आपल जोडाव लागत, मग वटऋषा प्रमाने त्या वेलीला ही , लाखो वर्ष जगाव लागत् . फुलावी मैंञीची ही वेल माझ्या अंगणी , मला पाहुणी . न्यावे मला त्यांच्या सोबत, कोठेतरी वाहुणी. वाहुण मी त्या वेली सोबत जाईन फुललेले हे सारे विष्व पाहिण. फुललेले हे सारे विष्व पाहिण.
मैत्री ” मैत्री “अशी असावी, भरकटलेल्या पाखराला घराची वाट दाखवणारी, सुकलेल्या फुलांना बहर आणणारी, दुखाच्या वाळवंटात प्रेमाचा पाझर आणणारी, एकटेपणात सहवासाचा दिलासा देणारी, शब्दाविणा सर्व काही समजून घेणारी, न सांगताच डोळ्यातील भाव ओळखणारी…
मैत्री केली आहेस म्हणुन मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय… गरज म्हणून ‘नातं ‘ कधी जोडू नकोस सोय म्हणून सहज असं तोडू नकोस.. रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस भावनांचं मोल जाण.. मोठेपणात हरवू नकोस.. आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातंजुळत असतं जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं.. तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस.. मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा.. समाधानात तडजोड असते…फक्त जरा समजून घे ‘नातं ‘ म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे.. विश्वासाचे चार शब्दं.. दुसरं काही देऊनकोस जाणीवपूर्वक ‘नातं ‘ जप , मध्येच माघारघेऊ नकोस..
एक प्रवास मैत्रीचा जश्या हळुवार पावसाच्या सरींचा ती पावसाची सर अलगद येवुन जावी अन एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी.. एक प्रवास सहवासाचा जणु अलगद पडणार-या गारांचा न बोलताही बरच काही सांगणारा अन स्पर्श न करताही मनाला भिडणारा.. एक प्रवास शुन्याचा जणु हीमालयाशी भिडण्याचा शुन्यातुन नवे जग साकारणारा अन नव्या निर्मितीची चाहुल देणारा.. एक प्रवास जगण्याचा क्षणा क्शणाला माणुस घडवण्याचा हसता हसता रडवणारा अन रडवुन हळुच हसवणारा.. एक प्रवास प्रेमाचा भुरभुरणार-या दोन जिवांचा जिंकलो तर संसार मांडायचा अन हरलो तर नवीन वाटा शोधायच्या.. एक प्रवास प्रयत-नांचा सुख दुखातील नाजुक क्षणांचा अखंड घडवणार-या माणुसकीचा अन नवी उमेद देणार-या घडींचा.. एक प्रवास.. तुमच्या आमच्या आवडीचा साठवु म्हंटले तर साठवणींचा आठवु म्हंटले तर आठवणींचा इथे हळुच येवुन विसावलाय..एक प्रवास…
लक्षात राहणारी ती मैत्री.. शाळेत असताना… एक बाकावर सोबत जडलेली, वर्गात असल्याने… वर्षानुवर्षे संगतीने जोडलेली. निरागस अन स्वच्छंदी बालपणाची ती मैत्री… कॉलेजमध्ये असताना… नव्या चेहेरयांमध्ये लपलेली, कॉलेज कट्टा, कॅन्टीन मध्ये… मजा मस्तीने रमलेली. ती तारुण्यातली मैत्री… चाळीत,बिल्डींगमध्ये राहत असताना… ती बालपणाची खेळांमधून फुललेली, दंगा मस्ती करताना… हमारी – तुमरी वरून सच्चा दोस्त बनलेली. ती कायमची ना विसरण्याजोगी मैत्री…. निरनिराळ्या पटलावर स्वार …. हळू हळू फुलत जाणारी, सुरुवात कुठून माहित नसणारी… पण शेवट सोबत असणारी नानाविध प्रकारे लक्षात राहणारी ती मैत्री.
मैत्री म्हणजे काय? मैत्री ही असावी पानी प्रमाणे निर्मळ व कशात तही मिसळणारि , मैत्री असावी सूर्या प्रमाणे मित्राला प्रकाशमान करणारी , मैत्री असवी चंद्रा सारखी शीतलता देणारी , मैत्री असावी आई सारखी कसलीही अशा न ठेवता प्रेम करणारी
मैत्री विषयी दोन शब्द मैत्री आपल्याला प्रेम, देणे आणि जीवनातील चढ-उतारांना सामोरे जाण्यासाठी बिल्डिंग ब्लॉक्स देते. मैत्री निर्माण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपण शोधत असलेले गुण प्रदर्शित करणे.