MIDC Act 1961 Pdf महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 :
PDF Name | MIDC Act 1961 | महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 PDF |
No. of Pages | 38 |
PDF Size | 0.18 MB |
Language | Marathi |
Category | Government |
Source | drive.google.com |
Download Link | Available ✔ |
Downloads | 233 |
MIDC Act 1961
Maharashtra Industrial Development Rules 1962 Maharashtra Industrial Development Act 1961, MIDC act 1961 in pdf free download In Marathi.
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 – MIDC Act 1961 PDF
‘महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961’ या अधिनियमास 28 फेब्रुवारी 1962 रोजी राष्ट्रपतींचे अनुमती मिळाली; ही अनुमती महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग चार दिनांक 1 मार्च 1962 मध्ये प्रथम प्रकाशित झाली.
प्रकरण-1
प्रारंभिक
प्रकरण – 2
महामंडळाची स्थापना आणि रचना
प्रकरण – 3
महामंडळाची कामे आणि अधिकार
प्रकरण – 4
वित्तव्यवस्था, लेखा व लेखा परीक्षण
प्रकरण – 5
सरकारी जागा काढून टाकण्याबाबत अधिनियम हा महामंडळाच्या जागांना लागू करणे व भाडे नियंत्रण अधिनियम त्यात लागू न होणे.
प्रकरण – 6
औद्योगिक क्षेत्रातील वापरात नसलेल्या अतिरिक्त जमिनी
प्रकरण – 7
अनुपुरक आणि किरकोळ तरतुदी
प्रकरण – 1 प्रारंभिक
कलम 1 – संक्षिप्त नाव व्याप्ती व प्रारंभ –
कलम 2 – व्याख्या
प्रकरण – 2 – महामंडळाची स्थापना आणि रचना
कलम 3 – महामंडळाची स्थापना करणे आणि त्याचे कायद्याने संस्थापन करणे.
कलम 4 – महामंडळाची रचना
कलम 5 – सदस्य होण्यासाठी अनर्हताकलम 3 महामंडळाची स्थापना करणे आणि त्याचे कायद्याने संस्थापन करणे.
कलम 4 – महामंडळाची रचना
कलम 5 – सदस्य होण्यासाठी अनर्हता
कलम 6 – पदावधी व सदस्यांच्या सेवेच्या शर्ती
कलम 7 – महामंडळाच्या सभा कलम आठ सदस्य म्हणून राहण्याचे बंद होणे
कलम 9 – रिकाम्या जागा कशा भराव्यात
कलम 10 – सदस्यांची तात्पुरती अनुपस्थिती
कलम 11 – कामकाज निर्दोष व विधिग्राह्य म्हणून गृहीत धरणे
कलम 12 – महामंडळाच्या अधिकारी व कर्मचारी
कलम 13 – महामंडळाने विवक्षित कर्मचारीवर्ग सामावून घेणे व हा अधिनियम लागू असलेल्या बाबींच्या संबंधातील राज्यशासनाची आबंधने स्वतःकडे घेणे
प्रकरण – 3 महामंडळाची कामे आणि अधिकार
कलम 14 – कामे
कलम 15 – महामंडळाचे सर्वसाधारण अधिकार
कलम 16 – महामंडळाच्या आदेशांचे आणि दस्तऐवजांचे अधिप्रमाणन
कलम 17 – सेवा आकार बसविण्याचा अधिकार
कलम 18 – राज्य शासनाने निर्देश देणे
प्रकरण – 4 वित्तव्यवस्था, लेखा व लेखा परीक्षण
कलम 19 – महामंडळाच्या मत्तेचे उपयोजन
कलम 20 – महामंडळाचा निधी
कलम 21 – महामंडळाला अनुदाने अर्थसहाय्य कर्ज व आगाऊ रक्कम देणे
कलम 22 – महामंडळाचा कर्ज काढण्याचा अधिकार
कलम 23 – अनामत रकमा
कलम 24 – राखीव व इतर निधी
कलम 25 – निधीतून रकमा खर्च करणे
कलम 26 – अर्थसंकल्प आणि कामाचे कार्यक्रम विषयक पत्रक
कलम 27 – लेखे व लेखापरीक्षण
कलम 28 – समवर्ती व विशेष लेखापरीक्षा
प्रकरण – 5 सरकारी जागा काढून टाकण्याबाबत अधिनियम हा महामंडळाच्या जागांना लागू करणे व भाडे नियंत्रण अधिनियम त्यात लागू न होणे. (MIDC act 1961)
कलम 29 – महामंडळाच्या जागांना मुंबईचा सरकारी जागा अधिनियम 1955 लागू असणे
Download – Link