[500+] General knowledge Marathi - महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी - GK Marathi - सामान्य ज्ञान मराठी प्रश्न उत्तरे

Shweta K
By -
0

[500+] General knowledge Marathi - महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी - GKMarathi - सामान्य ज्ञान मराठी प्रश्न उत्तरे

General knowledge marathi : मित्रांनो जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला जनरल नॉलेज GK चे वर नेहमी प्रश्न विचारता . पोलिस तलाठी MPSC परीक्षा करिता GK  जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे विचारली जातात. आणि शाळांमध्ये सुद्धा सामान्य ज्ञानावर GK आधारित प्रश्न विचारले जातात. आजच्या या पोस्टमध्ये आपण महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे (GK questions in marathi) पाहणार आहोत.

[500+] General knowledge Marathi – महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी – GK Marathi – सामान्य ज्ञान मराठी प्रश्न उत्तरे janral nolej question in marathi

भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग कोणता?

  1. NH 44
  2. NH 53
  3. NH 60
  4. NH 43

>> NH 44

NH44 हा भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे जो 11 राज्ये आणि सुमारे 30 महत्त्वाच्या शहरांना जोडतो. पासून – श्रीनगर ते कन्याकुमारी..

जनरल नॉलेज इन मराठी

प्रश्न . नारळाचे वैज्ञानिक नाव काय आहे

कैरीका पपया

सायट्रस सीनन्सिस

कोको न्यूसिफेरा

मुसा पेराडीसीएका

कोको न्यूसिफेरा

प्रसिद्ध नाटक शकुंतला कोणी लिहिली होती

महामुनी व्यास

महामुनी वाल्मिकी

महाकवी कालिदास

यापैकी नाही

महाकवी कालिदास 

आधुनिक भारताचे जनक कोण?

  1. राजा राम मोहन राय
  2. पंडित जवाहरलाल नेहरू
  3. लोकमान्य टिळक
  4. लॉर्ड रिपन

राजा राम मोहन राय

धनंजय चंद्रवुड सरन्यायधीश सर्वोच्य न्यायालय कितवे न्यायधीश आहे

  • 47
  • 45
  • 50
  • 48

>> 50

आधुनिक भारताचे शिल्पकार कोण?

  1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
  2. राजा राम मोहन राय
  3. पंडित जवाहरलाल नेहरू
  4. लॉर्ड रिपन

पंडित जवाहरलाल नेहरू

महात्मा गांधी यांचे समाधी स्थळ कोणते?

  1. राजघाट
  2. शांतीवन
  3. समता घाट
  4. शक्ती स्थळ

राजघाट

आधुनिक मराठी कादंबरीचे जनक कोण?

  1. ह ना आपटे
  2. दादासाहेब फाळके
  3. केशवसुत

ह ना आपटे

स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोण?

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
राजा राम मोहन राय
पंडित जवाहरलाल नेहरू
लॉर्ड रिपन

लॉर्ड रिपन

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जनक कोण?

  1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
  2. राजा राम मोहन राय
  3. ए ओ ह्यूम
  4. लॉर्ड रिपन

ए ओ ह्यूम

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी – gk questions in marathi

भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक कोण?

  1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
  2. राजा राम मोहन राय
  3. पंडित जवाहरलाल नेहरू
  4. सॅम पित्रोदा

सॅम पित्रोदा

जनरल नॉलेज मराठी – janral nolej question in marathi
मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक कोण?

  1. ह ना आपटे
  2. दादासाहेब फाळके
  3. केशवसुत
  4. बाळशास्त्री जांभेकर

बाळशास्त्री जांभेकर

भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोण?

  • ह ना आपटे
  • दादासाहेब फाळके
  • केशवसुत

दादासाहेब फाळके

जागतिक वन दिवस कधी साजरा केला जातो?

  1. 21 मार्च
  2. 21 जून
  3. 21 मे

21 मार्च

जागतिक कामगार दिवस कधी साजरा केला जातो?

  1. 1 may
  2. 1 मार्च
  3. 3 जून
  4. 5 मे

1 may

खोगीर भरती पुस्तक कोणाचे आहे?

  1. ह ना आपटे
  2. दादासाहेब फाळके
  3. केशवसुत
  4. पु ल देशपांडे

पु ल देशपांडे

मृत्युंजय कादंबरी कोणाची आहे?

  1. दादासाहेब फाळके
  2. केशवसुत
  3. पु ल देशपांडे
  4. शिवाजी सावंत

शिवाजी सावंत

संत ज्ञानेश्वरांचे पूर्ण नाव काय होते?

  1. ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी
  2. ज्ञानेश्वर विठ्ठलपंत देशपांडे
  3. ज्ञानेश्वर विठ्ठलपंत जोशी

ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी

सार्वजनिक काका हे कोणाचे टोपण नाव?

  1. केशवसुत
  2. पु ल देशपांडे
  3. शिवाजी सावंत
  4. गणेश वासुदेव जोशी

गणेश वासुदेव जोशी

राजश्री शाहू महाराज यांचे पूर्ण नाव काय ?

  • यशवंतराव जयसिंगराव घाटगे
  • यशवंतराव जयसिंगराव दळवी
  • यशवंतराव जयसिंगराव शिंगरे

यशवंतराव जयसिंगराव घाटगे

वीर भूमी हे समाधीस्थळ कोणाचे आहे?

  1. राजीव गांधी
  2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
  3. राजा राम मोहन राय
  4. पंडित जवाहरलाल नेहरू

राजीव गांधी

जागतिक आरोग्य दिवस कधी साजरा करण्यात येतो?

  1. 7 एप्रिल
  2. 11 जून
  3. 22 मार्च

7 एप्रिल

gk questions with answers

जागतिक साक्षरता दिवस कधी साजरा करण्यात येतो?

7 एप्रिल
11 जून
22 मार्च
8 सप्टेंबर

8 सप्टेंबर

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार 2001 चे विजेते कोण? करा कमेन्ट

महाराष्ट्र सामान्य ज्ञान मराठी प्रश्न उत्तरे जनरल नॉलेज मराठी
महाराष्ट्र सामान्य ज्ञान मराठी प्रश्न उत्तरे जनरल नॉलेज मराठी

प्रश्न क्रं. 1 शिर्डी हे साईबाबांचे धार्मिक क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?

  1. नाशिक
  2. अहमदनगर
  3. पुणे
  4. औरंगाबाद

अहमदनगर

प्रश्न क्रं 2. तुळजापूर हे तुळजाभवानी चे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे

  • कोल्हापूर
  • उस्मानाबाद
  • जालना
  • धुळे

उस्मानाबाद

महाराष्ट्रची दक्षिण काशी म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते ?

  1. पैठण
  2. नाशिक
  3. शिर्डी
  4. पंढरपूर

पैठण

भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे?    

  1. जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड
  2. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान , बोरीवली
  3. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान , आसाम
  4. हिमिस

जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड

महाराष्ट्र सर्वात जास्त जिल्हे कोणत्या विभागात आहे ?

  1. कोकण
  2. अमरावती
  3. पुणे
  4. औरंगाबाद

औरंगाबाद

महाराष्ट्राच्या पच्चीमेस कोणता समुद्र आहे ?

  • बंगालचा उपसागर
  • हिन्दी महासागर
  • अरबी समुद्र

अरबी समुद्र

जिम कार्बेटचे जुने नाव काय होते?

  1. हेली नॅशनल पार्क
  2. डेली नॅशनल पार्क
  3. हिमिस नॅशनल पार्क

हेली नॅशनल पार्क

100 easy general knowledge questions and answers

भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने कोठे आहेत?

  1. महाराष्ट्र
  2. मध्यप्रदेश
  3. गुजरात
  4. पच्चीम बंगाल

मध्यप्रदेश

भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?

  • जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड
  • संजय गांधी राष्ट्रीय उद्यान , बोरीवली
  • काझीरंगा राष्ट्रीय उद्यान , आसाम
  • हिमिस (3568 किलोमीटर, जम्मू आणि काश्मीर)

हिमिस (3568 किलोमीटर, जम्मू आणि काश्मीर)

ताडोबा अभयारण्य ची स्थापना केव्हा झाली होती?

  1. 1973
  2. 1957
  3. 1955
  4. 1945

1955

मेळघाट   या वाघ अभयारण्याची स्थापना केव्हा झाली होती?

  1. 1985
  2. 1965
  3. 1986
  4. 1982

1985

राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराचे पहिले विजेते कोण आहेत?

  • विश्वनाथन आनंद
  • सचिन तेंडुलकर
  • प्रज्ञानंद

विश्वनाथन आनंद

राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार याची पहिली महिला विजेती कोण आहे?

  • कर्णम मल्लेश्वरी
  • पी टी उषा

कर्णम मल्लेश्वरी

तीन राजधान्या असलेले पहिले राज्य कोणते होते?

  • चंडीगड
  • आंध्रप्रदेश
  • हरियाना
  • जम्मू काश्मीर

आंध्रप्रदेश

रेल्वेने थेट ओव्हरहेड लाइन उर्जा देण्यासाठी जगातील पहिला सौर उर्जा प्रकल्प तयार करणारा प्रकल्प कोणता?

  • भारत
  • अमेरिका
  • चीन
  • जपान

भारत

वनविभागाचा पहिले लायकेन पार्क कोणते?

  • उत्तराखंड
  • हिमाचल प्रदेश
  • पच्छिमबंगाल
  • उत्तरप्रदेश

उत्तराखंड

मंगळ मोहीम आखणारा पहिला अरब देश कोणता?

  • संयुक्त अरब अमिराती
  • इराक
  • इराण
  • ओमान

संयुक्त अरब अमिराती

जगातील पहिले गोल्ड प्लेटेड (सोन्याचा मुलामा) हॉटेल कोणते?

  • हनोई, व्हिएतनाम
  • विरोल , अमेरिका
  • ताज , मुंबई

हनोई, व्हिएतनाम

आशियातील पहिले अखंड गॅल्वनाइज्ड रबर उत्पादन सुविधा कोठे आहे?

  • गोविंदगड, भुतान
  • सिल्वासा , भारत
  • कलकत्ता , भारत

गोविंदगड, भुतान

पोलिस भरतीसाठी जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे (police bharti gk questions in marathi)

भारतात नोट बंदी केव्हा झाली?

  • 8 नोव्हेंबर 2016
  • 8 डिसेंबर 2016
  • 10 जून 2015
  • या पैकी नाही

8 नोव्हेंबर 2016

पुलवामा हल्ला केव्हा झाला?

  1. १४ फेब्रुवारी २०१९
  2. 7 जून २०२२
  3. २४ मार्च २०२०
  4. १४ एप्रिल २०२१

14 फेब्रुवारी 2019

जम्मू काश्मीर मध्ये 370 हे कलम केव्हा हटवले?

  • 5-8-2019
  • 5-8-2020
  • 8-5-2020
  • 8-5-2019

5-8-2019

राम मंदिर चा निर्णय केव्हा झाला?

  • 9 नोव्हेंबर 2019
  • १२ जून 2021

9 नोव्हेंबर 2019

जगातील सर्वात पहिला कोरोणा रुग्ण कोठे आढळला?

  1. चीन
  2. जपान
  3. अमरिका
  4. भारत

चीन

नोकरी हमी योजना (job guarantee scheme) सुरु करणारे पहिले राज्य कोणते

  1. केरळ
  2. गुजरात
  3. मध्यप्रदेश
  4. गोआ

केरळ

पहिला ऑनलाइन कचरा विनिमय कार्यक्रम (first online waste exchange programme) कोठे सुरू करण्यात आला होता?

  • आंध्रप्रदेश
  • महाराष्ट्र
  • गोवा
  • तेलंगाना

आंध्रप्रदेश

 हायपरलूपमधून प्रवास करणारा पहिला भारतीय कोण आहे?

  • तनय मांजरेकर
  • सुरेखा देशपांडे
  • राहुल पंडित

तनय मांजरेकर

पहिले स्पायडर म्युझियम कोठे आहे?

  • मेळघाट व्याघ्र प्रकल्प
  • ताडोबा अभयारण्य
  • संजय गांधी national पार्क

मेळघाट व्याघ्र प्रकल्प

maharashtra chi sampurn mahiti paha — महाराष्ट्र राज्य माहिती – Maharashtra State Information

 आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्राम वर्गणीतून संपूर्ण गावाला रोग प्रतिबंधक होमिओपॅथी अर्सेनिक अल्बम ३० हे औषध वितरणाचा निर्णय घेणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत कोणती?

  • सिंदखेड (जि.बुलडाणा)
  • हिरवे बाजार
  • देऊरवडा (जि.अमरावती )
  • इसळक (जि. अहमदनगर)

सिंदखेड (जि.बुलडाणा)

एनआरसी, सीएएविरोधात ठराव मांडणारी देशातली पहिली ग्रामपंचायत कोणती?   

सिंदखेड (जि.बुलडाणा)
हिरवे बाजार
देऊरवडा (जि.अमरावती )
इसळक (जि. अहमदनगर)

इसळक (जि. अहमदनगर)

मिड डे मिल रेशन पुरवणारे पहिले राज्य कोणते?

केरळ
गुजरात
मध्यप्रदेश
गोआ

मध्यप्रदेश

प्रत्येक जिल्हयात व्हेंटिलेटरसह बेड सुविधा देणारे पहिले राज्य कोणते?

  • उत्तर प्रदेश
  • मध्यप्रदेश
  • महाराष्ट्र
  • तेलंगणा

मध्यप्रदेश

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे मराठी (gk questions in marathi with answers)

द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली ? 

– 1985
– 1987
– 2002
– 1996

>>1985

 अर्जुन पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली ? 

  1. – 1961
  2. – 1965
  3. – 1969
  4. – 1970

>>1961

शिवछत्रपती पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली ? 

  1. – 1970
  2. – 1977
  3. – 1980
  4. – 1985

>>1970

दादा साहेब फाळके पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली ? 

  • – 1969
  • – 1970
  • – 1977
  • – 1980

>>1969

महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली ? 

  1. – 1996
  2. – 1998
  3. – 2000
  4. – 2002

>>1996

ऑस्कर पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली ? 

  • – 1929
  • – 1939
  • – 1949
  • – 1959

>>1929

कलिंगा पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली ?

  • – 1952
  • – 1962
  • – 1972
  • – 1982

>>1952

साहित्य अकादमी पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली ? 

  • – 1955
  • – 1965
  • – 1975
  • – 1985

>> 1955

महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही उपाधी कोणी दिली?

उत्तर : सुभाषचंद्र बोस

महात्मा गांधी यांना मलंग बाबा ही उपाधी कोणी दिली होती?

उत्तर : खान अब्दुल गफार खान

महात्मा गांधी यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली होती?

उत्तर : रवींद्रनाथ टागोर आणि श्रद्धानंद स्वामी

मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय कोठे आहे?
उत्तर : नागपूर

प्रादेशिक वस्तुसंग्रहालय कोठे आहे?
उत्तर : औरंगाबाद

माय स्पेस ची स्थापना केव्हा झाली होती?
उत्तर : 1 ऑगस्ट 2003

आरआयपी चा फुल फॉर्म (RIP full form in marathi) काय आहे?
उत्तर : rest in peace आत्म्याला शांती मिळो.

सीआरपीएफ चा फुल फॉर्म (CRPF Full form in marathi) काय आहे?
उत्तर : सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स (Central Reserve Police Force)

 माय स्पेस ची स्थापना कोणी केली होती?
उत्तर : Tom Anderson आणि Chris DeWolfe.

नासा ही संस्था कोठे आहे
उत्तर : वॉशिंग्टन

fbp म्हणजे काय?
उत्तर : Flexible Benefits Plan (FBP)

WHO चा फुल फॉर्म (WHO full form in marathi) काय आहे?

उत्तर : World Health Organization जागतिक आरोग्य संघटना.

 समुदाय आधारित पोषण व्यवस्थापन लागू करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : मध्य प्रदेश

घराघरात मध्यान्ह भोजन (Mid-Day Meal) पुरविणारे पहिले राज्य कोणते?       
उत्तर : मध्य प्रदेश

महाराष्ट्रातील पहिल्या फायटर पायलट ठरलेल्या महिला कोण?
उत्तर : अंतरा मेहता

पाकिस्तान मध्ये आर्मीची पहिली लेफ्टनंट जनरल बनणारी महिला कोण?
उत्तर : निगार जोहर

पाकिस्तान हवाई दलात नेमण्यात आलेल्या पहिल्या हिंदू पायलटचे नाव काय होते?
उत्तर : राहुल देव

सामुदायिक स्वयंपाक गृहांना जिओ टॅग प्राप्त करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : उत्तर प्रदेश (यासाठी गुगलशी करार)

पहिले नंबरलेस कार्ड कोणते?
उत्तर : Fam Pay

सरकारी भूमींच्या रक्षणासाठी अवकाश तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
उत्तर : ओडिशा

‘गुगल क्लासरूम’ सुविधांची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर : महाराष्ट्र

प्रत्येक घरात एलपीजी गॅस जोडणी असणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : हिमाचल प्रदेश

 एथिकल कृत्रिम बुदिधमत्ता, ब्लॉकचेन आणि सायबर सुरक्षा धोरणांचे अनावरण करणारे भारतातील पहिले राज्य कोणते
उत्तर : तमिळनाडू

 भारतात लसीकरणाची परवानगी मागणारी पहिली कंपनी कोणती?
उत्तर : फायझर

 मध्ये खेळणारा पहिला अमेरिकन खेळाडू कोण होता?

उत्तर : अली खान

एकाच हंगामात २० गोल करणारा पहिला फुटबॉलपटू कोण होता?
उत्तर : लिओने मेस्सी

भारतात लसीकरणाची परवानगी मागणारी पहिली भारतीय कंपनी कोणती होती?

उत्तर : सिरम इन्स्टिट्यूट

नोकरीची सुरक्षा आणि कामगारांच्या कौशल्य विकासासाठी पॅनेल स्थापन करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : उत्तरप्रदेश

सूक्ष्म, लघु मध्यम उपक्रमांसाठी उदयोग (सुलभता) कायदयात सुधारणा करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : कर्नाटक

Amazon Gk Book 2022 Price Check – Link

ड्रोनच्या साह्याने टोळघाडीवर नियंत्रण ठेवणारा पहिला देश कोणता?

उत्तर : भारत

आदिवासी वसतिगृहांसाठी ISO प्रमाणपत्र मिळवणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : ओडिसा

गुराख्याकडून गाईचे शेण खरेदी करणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर : छत्तीसगड (गोधन न्याय योजना)

भारतात सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात दिसतो?

उत्तर : अरुणाचल प्रदेश

भारतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता?
उत्तर : भारतरत्न

भारतरत्न पुरस्काराने सन्मानित पहिली भारतीय महिला कोण होती?
उत्तर : इंदिरा गांधी (1971)

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी

भारताचा पहिला गव्हर्नर कोण होता?    
उत्तर : लार्ड विलियम बैंटिक

चंद्रावर मानवाला पा पहिला देश कोणता होता?    
उत्तर : संयुक्त राज्य अमेरिका (USA)

रातांधळेपणा कोणत्या व्हिटॅमिन च्या कमीमुळे होतो?
उत्तर : व्हिटॅमिन A

कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला आहे?
उत्तर : चीन

सौर ऊर्जेचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला?
उत्तर : कोपर्निकस

तलाठी सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे (GK questions in marathi)

खाफीखान या मुघल इतिहासकाराने कोणाचे वर्णन बुद्धिमान शहाणी केला आहे?    
उत्तर : महाराणी ताराबाई

रोल करून ठेवता येण्याजोगा जगातील पहिला टीव्ही कोणता?
उत्तर : LG

कर भरण्यासाठी चेहऱ्याची ओळख (Facial Recognition) वापरणारा जगातील पहिला देश कोणता?
उत्तर : सिंगापूर

युद्ध सेवा पदक प्राप्त करणारी पहिली महिला कोण?

उत्तर : मिटी अग्रवाल

वृक्ष प्रत्यारोपण धोरण जाहीर करणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर : दिल्ली

प्रत्येक घरापर्यंत पेयजल कनेक्शन पुरवठा करणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर : गोवा

टी 20 मध्ये 10,000 धावा करणारा आशियातील पहिला क्रिकेटपटू कोण होता?

उत्तर : शोएब मलिक

राज्यातील पहिले दिव्यांगांसाठीचे न्यायालय कोठे आहे?

उत्तर : शिवाजीनगर, पुणे

 डिसेबल एअरक्राफ्ट रिकव्हरी इक्विपमेंट (DARE) मिळवणारे पहिले भारतीय विमानतळ कोणते आहे?
उत्तर : केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, बेंगळुरू

केंद्राच्या कृषी विधेयकांविरोधात ठराव मांडणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर : पंजाब           

संपूर्णपणे डिजिटल, हायटेक वर्गखोल्या असलेले पहिले राज्य कोणते
उत्तर : केरळ

संपूर्ण ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करणारे पहिले विद्यापीठ कोणते?
उत्तर : दिल्ली विद्यापीठ

पहिले ट्रान्सजेंडर विदयापीठ कोठे आहे?

उत्तर : कुशीनगर (उत्तर प्रदेश)

पहिले कासव पुनर्वसन केंद्र कोठे स्थापन केले आहे?           
उत्तर : भागलपूर वनक्षेत्र (बिहार)

 FSSAI चे ‘Eat Right Station’ प्रमाणपत्र मिळविणारे पहिले रेल्वे स्थानक कोणते?
उत्तर : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई

मानवी रक्ताची चव कशी असते?
उत्तर : खारट

मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ?
उत्तर : यकृत

पोलिओ लस वयाच्या कितव्या वर्षांपर्यंत देतात ?
उत्तर : 5  वर्षा पर्यंत

बिंदुसराचा उत्तराधिकारी कोण होता?

>>बिंदुसराचा उत्तराधिकारी सम्राट अशोक होता. बिंदुसराचा मुलगा आणि चंद्रगुप्त मौर्यचा नातू होता.

  भारतीय राज्यघटना कधी लागू करण्यात आली?

>> 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली.
26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्वीकृत करण्यात आली

महाराणा प्रतापने आपल्या घोडाला कोणत्या नावाने बोलावले?

>> महाराणा प्रताप आपल्या घोड्याला चेतक या नावाने हाक मारत असत. १ 1576 AD मध्ये महाराणा प्रताप आणि अकबर यांच्यात हल्दी खोर्‍यात लढाई झाली ज्यामध्ये महाराणा प्रताप यांचा पराभव झाला

भारतीय संविधानातील प्रथम दुरुस्ती केव्हा झाली?

>>> 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना संपूर्ण भारतात लागू झाली.

1951 मध्ये सर्वप्रथम त्यात सुधारणा करण्यात आली, ज्यात समानता, मालमत्ता आणि स्वातंत्र्याचे नियम बदलले गेले आणि नववी यादी सविघानमध्ये जोडली गेली.

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी -general knowledge marathi

कोणत्या नदीला “बंगालचा शोक” म्हणून ळखले जाते?

>>दामोदर नदी बंगालच्या शोक म्हणून ओळखली जाते, ती झारखंडच्या लातेहल जिल्ह्यात छोटा नागपूरमधून उगम पावते

Amazon Gk Book 2022 Price Check – Link

  • बिंदुसराचा उत्तराधिकारी कोण होता?

>>बिंदुसराचा उत्तराधिकारी सम्राट अशोक होता. बिंदुसराचा मुलगा आणि चंद्रगुप्त मौर्यचा नातू होता.

>> 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली.
26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्वीकृत करण्यात आली

  • महाराणा प्रतापने आपल्या घोडाला कोणत्या नावाने बोलावले?

>> महाराणा प्रताप आपल्या घोड्याला चेतक या नावाने हाक मारत असत. १ 1576 AD मध्ये महाराणा प्रताप आणि अकबर यांच्यात हल्दी खोर्‍यात लढाई झाली ज्यामध्ये महाराणा प्रताप यांचा पराभव झाला

  • भारतीय संविधानातील प्रथम दुरुस्ती केव्हा झाली?

>>> 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना संपूर्ण भारतात लागू झाली.

1951 मध्ये सर्वप्रथम त्यात सुधारणा करण्यात आली, ज्यात समानता, मालमत्ता आणि स्वातंत्र्याचे नियम बदलले गेले आणि नववी यादी सविघानमध्ये जोडली गेली.

>>दामोदर नदी बंगालच्या शोक म्हणून ओळखली जाते, ती झारखंडच्या लातेहल जिल्ह्यात छोटा नागपूरमधून उगम पावते

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी -general knowledge marathi

  • मानवाच्या एकूण आयुष्यामध्ये एकूण किती दात येतात ?
    उत्तर : 52

मानवी शरीराराचे सर्वसामान्य तापमान किती सेल्सिअस  असते?
उत्तर : 37° सेल्सियस

कावीळ हा आजार शरीरातील कोणत्या अवयवावर परिणाम करतो ?
उत्तर : यकृत

 मानवी शरीरात जंत कोठे आढळतात?
उत्तर : लहान आतड्यात

रक्तदान वर्षातून किती वेळा करता येते?
उत्तर : चार वेळा

पोलिओ रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागास इजा होते ?
उत्तर : मज्जासंस्था

 चिकनगुनिया या भयानक रोगाची साथ पसरविणारा डास कोणता?
उत्तर : एडिस इजिप्ती

महाबळेश्वरचा माथा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे?
उत्तर : 1438 मी.

महाराष्ट्रात ‘कऱ्हांडला वाघ अभयारण्य’ कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : नागपूर

भगवान बुद्ध यांना ज्ञानाची प्राप्ती कोठे झाली होती?
उत्तर : बोधगया

 8 ऑक्टोबर हा दिवस भारतामध्ये कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?
उत्तर : भारतीय वायुसेना दिवस

उज्जैन चे प्राचीन नाव काय होते?
उत्तर : अवंतिका

DAILY चालू- घडामोडी पहा 

Amazon Gk Book 2022 Price Check – Link

मानवी शरीरामध्ये किती गुणसूत्रे असतात?
उत्तर : 46

सर्वात मोठा ग्रह कोणता?
उत्तर : बृहस्पति

सर्वात लहान ग्रह कोणता?
उत्तर : बुध

आग्रा शहर कोणी बनवले आहेत?
उत्तर : सिकंदर लोदी

पंजाब केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते?
उत्तर : लाला लजपतराय

महात्मा गांधी यांचा जन्म केव्हा झाला?
उत्तर : 2 ऑक्टोबर 1869

काझीरंगा राष्ट्रीय पार्क कोठे आहे?
उत्तर : आसाम

 गायत्री मंत्र कोणत्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे?
उत्तर : ऋग्वेद

जनरल नॉलेज प्रश्न उत्तर 2022 मराठी जनरल नॉलेज इन मराठी (janral nolej question in marathi):

राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा साजरा केला जातो?
उत्तर : 28 फेब्रुवारी

राष्ट्रीय युवा दिवस केव्हा साजरा केला जातो?
उत्तर : 12 जानेवारी

राष्ट्रीय पक्षी दिवस केव्हा साजरा केला जातो?
उत्तर : 12 नोव्हेंबर

वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे असते?
उत्तर : नायट्रोजन

ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता?
उत्तर : सूर्य

गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला?
उत्तर : न्यूटन

सूर्य किरण पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो?
उत्तर : 8 मिनिटे 20 सेकंद

विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात?
उत्तर : टंगस्टन

डायलिसिस उपचार कोणत्या आजारामध्ये करतात?
उत्तर : मूत्रपिंडाचे आजार

मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करू शकतात?
उत्तर : पांढऱ्या पेशी

रक्तदान करतांना किती रक्त घेतलें जाते ?
उत्तर : 300  मि.ली.

शरीराच्या एकूण वजनाच्या किती टक्के वजन रक्ताचे असते?
उत्तर : 8%

भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती कोठे झाली होती?
उत्तर : बोधगया

आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती?
उत्तर : स्वामी दयानंद सरस्वती

पंजाबी भाषेची लिपी कोणती आहे?
उत्तर : गुरुमुखी

भारताच्या मुख्य भूमीचा दक्षिण किनारा कोणता आहे?
उत्तर : कन्याकुमारी

भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात उगवतो?
उत्तर : अरुणाचल प्रदेश

इन्सुलिन चा उपयोग कोणत्या आजाराच्या उपचारासाठी केला जातो?
उत्तर : मधुमेह

पोंगल कोणत्या देशाचा सण आहे?
उत्तर : तामिळनाडू

गिधा आणि भांगडा कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहेत?
उत्तर : पंजाब

टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला?
उत्तर : जॉन लोगी बेअर्ड

भारताची पहिली महिला शासिका कोण होती?
उत्तर : रजिया सुलताना

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी -general knowledge marathi

Amazon Gk Book 2022 Price Check – Link

बिहू हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध सण आहे?
उत्तर : आसाम

भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते?
उत्तर : विल्यम बेंटिक

कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला?
उत्तर : चीन

गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव काय होते?
उत्तर : सिद्धार्थ

भारतामध्ये सशस्त्र दलाचे सर्वोच्च सेनापती कोण असतात?
उत्तर : राष्ट्रपती

रातांधळेपणा कोणत्या विटामिन च्या कमतरतेमुळे होतो?
उत्तर : व्हिटॅमिन A

मासे कशाच्या सहाय्याने श्वास घेतात?
उत्तर : कल्ले

इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा कोणी केली होती?
उत्तर : भगतसिंग

जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा आणि कोठे झाला होता?
उत्तर : 13 एप्रिल 1919, अमृतसर

पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?
उत्तर : भुतान

ध्यानचंद खेळ रत्न पुरस्काराचे स्वरूप काय आहे?
उत्तर : 25 लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र

हरितक्रांती कशासाठी करण्यात आली होती?
उत्तर : अन्नधान्य उत्पादनात वाढ करण्यासाठी.

टीझर गनचा (Tasar Gun) वापर करणारे पहिले पोलीस राज्य कोणते?
उत्तर : गुजरात

वाचन यादीमध्ये (Reading List) व्हिडिओ गेम जोडणारा पहिला देश कोणता?
उत्तर : पोलंड

अरब देशातील पहिली अणुभट्टी कोणती?
उत्तर : संयुक्त अरब अमिरात

जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तरे (general knowledge questions and answers in marathi)

Amazon Gk Book 2022 Price Check – Link

भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे?
उत्तर : जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड

जिम कार्बेटचे जुने नाव काय होते?
उत्तर : हेली नॅशनल पार्क

भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने कोठे आहेत?
उत्तर : मध्यप्रदेश

भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
उत्तर : हिमिस (3568 किलोमीटर, जम्मू आणि काश्मीर)

मेळघाट अभयारण्य ची स्थापना केव्हा झाली होती?
उत्तर : 1973

  या वाघ अभयारण्याची स्थापना केव्हा झाली होती?
उत्तर : 1982

राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराचे पहिले विजेते कोण आहेत?
उत्तर : विश्वनाथन आनंद

राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार याची पहिली महिला विजेती कोण आहे?
उत्तर : कर्णम मल्लेश्वरी

भारतातील पहिले ड्रॅगन हे रक्ताळणारे झाड (blood-oozing tree) कोणते?
उत्तर : आसाम

तीन राजधान्या असलेले पहिले राज्य कोणते?
उत्तर : आंध्रप्रदेश

रेल्वेने थेट ओव्हरहेड लाइन उर्जा देण्यासाठी जगातील पहिला सौर उर्जा प्रकल्प तयार करणारा प्रकल्प कोणता?
उत्तर : भारत

वनविभागाचा पहिले लायकेन पार्क कोणते?
उत्तर : उत्तराखंड

मंगळ मोहीम आखणारा पहिला अरब देश कोणता?
उत्तर : संयुक्त अरब अमिराती

जगातील पहिले गोल्ड प्लेटेड (सोन्याचा मुलामा) हॉटेल कोणते?
उत्तर :- हनोई, व्हिएतनाम

आशियातील पहिले अखंड गॅल्वनाइज्ड रेबर उत्पादन सुविधा कोठे आहे?
उत्तर : गोविंदगड, भुतान

पोलिस भरतीसाठी जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे (police bharti gk questions in marathi)

भारतात नोट बंदी केव्हा झाली?
उत्तर : 8 नोव्हेंबर 2016

पुलवामा हल्ला केव्हा झाला?
उत्तर : 14 फेब्रुवारी 2019

जम्मू काश्मीर मध्ये 370 हे कलम केव्हा हटवले?
उत्तर : 5-8-2019

राम मंदिर चा निर्णय केव्हा झाला?
उत्तर : 9 नोव्हेंबर 2019

जगातील सर्वात पहिला कोरोणा रुग्ण कोठे आढळला?
उत्तर : 17 नोव्हेंबर 2019 मध्ये चीन येथे

नोकरी हमी योजना (job guarantee scheme) सुरु करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : केरळ

पहिला ऑनलाइन कचरा विनिमय कार्यक्रम (first online waste exchange programme) कोठे सुरू करण्यात आला होता?
उत्तर :आंध्रप्रदेश

हायपरलूपमधून प्रवास करणारा पहिला भारतीय कोण आहे?
उत्तर : तनय मांजरेकर

पहिले स्पायडर म्युझियम कोठे आहे?
उत्तर : मेळघाट व्याघ्र प्रकल्प

महाराष्ट्र राज्य माहिती पहा – Maharashtra State Information पहा

Amazon Gk Book 2022 Price Check – Link

आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्राम वर्गणीतून संपूर्ण गावाला रोग प्रतिबंधक होमिओपॅथी अर्सेनिक अल्बम ३० हे औषध वितरणाचा निर्णय घेणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत कोणती?

उत्तर : सिंदखेड (जि.बुलडाणा)

एनआरसी, सीएएविरोधात ठराव मांडणारी देशातली पहिली ग्रामपंचायत कोणती?

उत्तर : इसळक (जि. अहमदनगर)

मिड डे मिल रेशन पुरवणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर : मध्यप्रदेश

प्रत्येक जिल्हयात व्हेंटिलेटरसह बेड सुविधा देणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर :उत्तर प्रदेश

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे मराठी (gk questions in marathi with answers)

महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही उपाधी कोणी दिली?
उत्तर : सुभाषचंद्र बोस

महात्मा गांधी यांना मलंग बाबा ही उपाधी कोणी दिली होती?
उत्तर : खान अब्दुल गफार खान

महात्मा गांधी यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली होती?
उत्तर : रवींद्रनाथ टागोर आणि श्रद्धानंद स्वामी

मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय कोठे आहे?
उत्तर : नागपूर

प्रादेशिक वस्तुसंग्रहालय कोठे आहे?
उत्तर : औरंगाबाद

माय स्पेस ची स्थापना केव्हा झाली होती?
उत्तर : 1 ऑगस्ट 2003

आरआयपी चा फुल फॉर्म (RIP full form in marathi) काय आहे?
उत्तर : rest in peace आत्म्याला शांती मिळो.

सीआरपीएफ चा फुल फॉर्म (CRPF Full form in marathi) काय आहे?
उत्तर : सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स (Central Reserve Police Force)

माय स्पेस ची स्थापना कोणी केली होती?
उत्तर : Tom Anderson आणि Chris DeWolfe.

नासा ही संस्था कोठे आहे?
उत्तर : वॉशिंग्टन

fbp म्हणजे काय?
उत्तर : Flexible Benefits Plan (FBP)

WHO चा फुल फॉर्म (WHO full form in marathi) काय आहे?
उत्तर : World Health Organization जागतिक आरोग्य संघटना.

समुदाय आधारित पोषण व्यवस्थापन लागू करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : मध्य प्रदेश

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी -general knowledge marathi

घराघरात मध्यान्ह भोजन (Mid-Day Meal) पुरविणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : मध्य प्रदेश

महाराष्ट्रातील पहिल्या फायटर पायलट ठरलेल्या महिला कोण?
उत्तर : अंतरा मेहता

पाकिस्तान मध्ये आर्मीची पहिली लेफ्टनंट जनरल बनणारी महिला कोण?
उत्तर : निगार जोहर

पाकिस्तान हवाई दलात नेमण्यात आलेल्या पहिल्या हिंदू पायलटचे नाव काय होते?
उत्तर : राहुल देव

सामुदायिक स्वयंपाक गृहांना जिओ टॅग प्राप्त करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : उत्तर प्रदेश (यासाठी गुगलशी करा)

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी -general knowledge marathi

पहिले नंबरलेस कार्ड कोणते?
उत्तर : Fam Pay

सरकारी भूमींच्या रक्षणासाठी अवकाश तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
उत्तर : ओडिशा

‘गुगल क्लासरूम’ सुविधांची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : महाराष्ट्र

प्रत्येक घरात एलपीजी गॅस जोडणी असणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : हिमाचल प्रदेश

एथिकल कृत्रिम बुदिधमत्ता, ब्लॉकचेन आणि सायबर सुरक्षा धोरणांचे अनावरण करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
उत्तर : तमिळनाडू

भारतात लसीकरणाची परवानगी मागणारी पहिली कंपनी कोणती?
उत्तर : फायझर

 मध्ये खेळणारा पहिला अमेरिकन खेळाडू कोण होता?
उत्तर : अली खान

एकाच हंगामात २० गोल करणारा पहिला फुटबॉलपटू कोण होता?
उत्तर : लिओने मेस्सी

भारतात लसीकरणाची परवानगी मागणारी पहिली भारतीय कंपनी कोणती होती?
उत्तर : सिरम इन्स्टिट्यूट

नोकरीची सुरक्षा आणि कामगारांच्या कौशल्य विकासासाठी पॅनेल स्थापन करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : उत्तरप्रदेश

सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांसाठी उदयोग (सुलभता) कायदयात सुधारणा करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : कर्नाटक

ड्रोनच्या साह्याने टोळघाडीवर नियंत्रण ठेवणारा पहिला देश कोणता?
उत्तर : भारत

आदिवासी वसतिगृहांसाठी ISO प्रमाणपत्र मिळवणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : ओडिसा

गुराख्याकडून गाईचे शेण खरेदी करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : छत्तीसगड (गोधन न्याय योजना)

भारतात सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात दिसतो?
उत्तर : अरुणाचल प्रदेश

भारतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता?
उत्तर : भारतरत्न

भारतरत्न पुरस्काराने सन्मानित पहिली भारतीय महिला कोण होती?
उत्तर : इंदिरा गांधी (1971)

भारताचा पहिला गव्हर्नर कोण होता?
उत्तर : लार्ड विलियम बैंटिक

चंद्रावर मानवाला पा पहिला देश कोणता होता?
उत्तर : संयुक्त राज्य अमेरिका (USA)

रातांधळेपणा कोणत्या व्हिटॅमिन च्या कमीमुळे होतो?
उत्तर : व्हिटॅमिन A

कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला आहे?
उत्तर : चीन

सौर ऊर्जेचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला?
उत्तर : कोपर्निकस

तलाठी सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे (GK questions in marathi)

Amazon Gk Book 2022 Price Check – Link

खाफीखान या मुघल इतिहासकाराने कोणाचे वर्णन बुद्धिमान व शहाणी केला आहे?
उत्तर : महाराणी ताराबाई

रोल करून ठेवता येण्याजोगा जगातील पहिला टीव्ही कोणता?
उत्तर : LG

कर भरण्यासाठी चेहऱ्याची ओळख (Facial Recognition) वापरणारा जगातील पहिला देश कोणता?
उत्तर : सिंगापूर

युद्ध सेवा पदक प्राप्त करणारी पहिली महिला कोण?
उत्तर : मिटी अग्रवाल

वृक्ष प्रत्यारोपण धोरण जाहीर करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : दिल्ली

प्रत्येक घरापर्यंत पेयजल कनेक्शन पुरवठा करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : गोवा

टी 20 मध्ये 10,000 धावा करणारा आशियातील पहिला क्रिकेटपटू कोण होता?
उत्तर : शोएब मलिक

राज्यातील पहिले दिव्यांगांसाठीचे न्यायालय कोठे आहे?
उत्तर : शिवाजीनगर, पुणे

डिसेबल एअरक्राफ्ट रिकव्हरी इक्विपमेंट (DARE) मिळवणारे पहिले भारतीय विमानतळ कोणते आहे?
उत्तर : केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, बेंगळुरू

केंद्राच्या कृषी विधेयकांविरोधात ठराव मांडणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : पंजाब

संपूर्णपणे डिजिटल, हायटेक वर्गखोल्या असलेले पहिले राज्य कोणते?
उत्तर : केरळ

संपूर्ण ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करणारे पहिले विद्यापीठ कोणते?
उत्तर : दिल्ली विद्यापीठ

पहिले ट्रान्सजेंडर विदयापीठ कोठे आहे?
उत्तर : कुशीनगर (उत्तर प्रदेश)

पहिले ‘कासव पुनर्वसन केंद्र कोठे स्थापन केले आहे?
उत्तर : भागलपूर वनक्षेत्र (बिहार)

FSSAI चे ‘Eat Right Station’ प्रमाणपत्र मिळविणारे पहिले रेल्वे स्थानक कोणते?
उत्तर : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई

मानवी रक्ताची चव कशी असते?
उत्तर : खारट

मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ?
उत्तर : यकृत

पोलिओ लस वयाच्या कितव्या वर्षांपर्यंत देतात ?
उत्तर : 5  वर्षा पर्यंत

मानवाच्या एकूण आयुष्यामध्ये एकूण किती दात येतात ?

उत्तर : 52

मानवी शरीराराचे सर्वसामान्य तापमान किती सेल्सिअस  असते?
उत्तर : 37° सेल्सियस

कावीळ हा आजार शरीरातील कोणत्या अवयवावर परिणाम करतो ?
उत्तर : यकृत

 मानवी शरीरात जंत कोठे आढळतात?
उत्तर : लहान आतड्यात

रक्तदान वर्षातून किती वेळा करता येते?
उत्तर : चार वेळा

पोलिओ रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागास इजा होते ?
उत्तर : मज्जासंस्था

 चिकनगुनिया या भयानक रोगाची साथ पसरविणारा डास कोणता?
उत्तर : एडिस इजिप्ती

महाबळेश्वरचा माथा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे?
उत्तर : 1438 मी.

महाराष्ट्रात ‘कऱ्हांडला वाघ अभयारण्य’ कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : नागपूर

भगवान बुद्ध यांना ज्ञानाची प्राप्ती कोठे झाली होती?
उत्तर : बोधगया

 8 ऑक्टोबर हा दिवस भारतामध्ये कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?
उत्तर : भारतीय वायुसेना दिवस

उज्जैन चे प्राचीन नाव काय होते?
उत्तर : अवंतिका

सर्व रोज च्या चालू घडामोडी पहा — DAILY चालू- घडामोडी पहा 
Amazon Gk Book 2022 Price Check – Link

मानवी शरीरामध्ये किती गुणसूत्रे असतात?
उत्तर : 46

सर्वात मोठा ग्रह कोणता?
उत्तर : बृहस्पति

सर्वात लहान ग्रह कोणता?
उत्तर : बुध

आग्रा शहर कोणी बनवले आहेत?
उत्तर : सिकंदर लोदी

पंजाब केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते?
उत्तर : लाला लजपतराय

महात्मा गांधी यांचा जन्म केव्हा झाला?
उत्तर : 2 ऑक्टोबर 1869

काझीरंगा राष्ट्रीय पार्क कोठे आहे?
उत्तर : आसाम

 गायत्री मंत्र कोणत्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे?
उत्तर : ऋग्वेद

जनरल नॉलेज इन मराठी (janral nolej question in marathi):

राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा साजरा केला जातो?
उत्तर : 28 फेब्रुवारी

राष्ट्रीय युवा दिवस केव्हा साजरा केला जातो?
उत्तर : 12 जानेवारी

राष्ट्रीय पक्षी दिवस केव्हा साजरा केला जातो?
उत्तर : 12 नोव्हेंबर

वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे असते?
उत्तर : नायट्रोजन

ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता?
उत्तर : सूर्य

गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला?
उत्तर : न्यूटन

सूर्य किरण पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो?
उत्तर : 8 मिनिटे 20 सेकंद

विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात?
उत्तर : टंगस्टन

डायलिसिस उपचार कोणत्या आजारामध्ये करतात?
उत्तर : मूत्रपिंडाचे आजार

मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करू शकतात?
उत्तर : पांढऱ्या पेशी

रक्तदान करतांना किती रक्त घेतलें जाते ?
उत्तर : 300  मि.ली.

शरीराच्या एकूण वजनाच्या किती टक्के वजन रक्ताचे असते?
उत्तर : 8%

भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती कोठे झाली होती?
उत्तर : बोधगया

Amazon Gk Book 2022 Price Check – Link

आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती?
उत्तर : स्वामी दयानंद सरस्वती

पंजाबी भाषेची लिपी कोणती आहे?
उत्तर : गुरुमुखी

भारताच्या मुख्य भूमीचा दक्षिण किनारा कोणता आहे?
उत्तर : कन्याकुमारी

भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात उगवतो?
उत्तर : अरुणाचल प्रदेश

इन्सुलिन चा उपयोग कोणत्या आजाराच्या उपचारासाठी केला जातो?
उत्तर : मधुमेह

पोंगल कोणत्या देशाचा सण आहे?
उत्तर : तामिळनाडू

गिधा आणि भांगडा कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहेत?
उत्तर : पंजाब

टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला?
उत्तर : जॉन लोगी बेअर्ड

कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला?
उत्तर : चीन

1) सफरचंदात कोणते आम्ल आढळते?
उत्तर malic ऍसिड

२) चिंचेमध्ये कोणते आम्ल आढळते?
उत्तर टार्टारिक आम्ल

3) दूध आणि दह्यामध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर लैक्टिक ऍसिड

4) व्हिनेगरमध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर ऍसिटिक ऍसिड

5) लाल मुंगीच्या नांगीमध्ये कोणते आम्ल असते?
उत्तर फॉर्मिक आम्ल

6) लिंबू आणि आंबट पदार्थांमध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर सायट्रिक आम्ल

7) टोमॅटोच्या बियांमध्ये कोणते आम्ल आढळते?
उत्तर ऑक्सॅलिक ऍसिड

8) किडनी स्टोनला काय म्हणतात?
उत्तर कॅल्शियम ऑक्सलेट

9) प्रथिनांच्या पचनासाठी कोणते आम्ल उपयुक्त आहे?
उत्तर हायड्रोक्लोरिक आम्ल

10) सायलेंट व्हॅली कुठे आहे?
उत्तर केरळा

11) इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर गुरुग्राम (हरियाणा)

12) विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कोठे आहे?
उत्तर तिरुवनंतपुरम

13) सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे?
उत्तर श्री हरिकोटा

14) भारतीय कृषी संशोधन केंद्र कोठे आहे?
उत्तर नवी दिल्ली

15) केंद्रीय भात संशोधन संस्था कोठे आहे?
उत्तर कटक (ओडिशा)

16) हॉकी विश्वचषक 2023 कोणत्या देशात आयोजित केला जाईल?
उत्तर भारत

17) हॉकीचा जादूगार कोणाला म्हणतात?
उत्तर मेजर ध्यानचंद

18) क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे?
उत्तर हरितगृह वायू

19) मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कोणाशी संबंधित आहे?
उत्तर ओझोन थर संरक्षण

20) रामसर अधिवेशन कोणाशी संबंधित आहे?
उत्तर आर्द्र प्रदेशांचे संवर्धन

21) स्कॉटहोम परिषद कधी झाली?
उत्तर 1912 मध्ये जन्म

22) जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर वॉशिंग्टन डी. सी

23) आशियाई विकास बँकेचे (ADB) मुख्यालय कोठे आहे?
उत्तर मनिला

24) संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर नैरोबी, केनिया)

25) जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर जिनिव्हा.

26) UNESCO चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर पॅरिस

27) ऍम्नेस्टी इंटरनॅशनलचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर लंडन

28) ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम प्रोड्युसिंग कंट्रीज (OPEC) चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर व्हिएन्ना

29) ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (OECD) चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर पॅरिस

30) आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे (ILO) मुख्यालय कोठे आहे?
उत्तर जिनिव्हा

31) कोणत्या अंतराळ संस्थेने फाल्कन 9 रॉकेट प्रक्षेपित केले?
उत्तर space-x

32) होप मिशन कोणत्या देशाने सुरू केले आहे?
उत्तर संयुक्त अरब अमिराती (UAE)

33) भारताने 2017 मध्ये कोणत्या वाहनाने 104 उपग्रह प्रक्षेपित केले?
उत्तर PSLV C37

34) शिपकिला पास कोठे आहे?
उत्तर हिमाचल प्रदेश

35) सतलज नदी कोणत्या खिंडीतून भारतात प्रवेश करते?
उत्तर शिपकिला पास

36) नथुला पास कोणत्या राज्यात आहे?
उत्तर सिक्कीम

37) बोमडिला पास कोणत्या राज्यात आहे?
उत्तर अरुणाचल प्रदेश

38) तुजू पास कोणत्या राज्यात आहे?
उत्तर मणिपूर

39) व्याघ्र राज्य काय म्हणतात?
उत्तर मध्य प्रदेश

40) सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प कोठे आहे?
उत्तर ओडिशा

41) नागरहोल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर कर्नाटक

42) पलामू व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर झारखंड

43) ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर महाराष्ट्र

44) खजुराहो मंदिर कोणी बांधले?
उत्तर चंदेला शासक (छत्तर, मध्य प्रदेश)

45) खजुराहोची मंदिरे कोणत्या शैलीत बांधली गेली आहेत?
उत्तर पंचायत शैली

46) हुमायूनची कबर कोणत्या शैलीत बांधलेली आहे?
उत्तर चारबाग शैली

47) पूर्वेकडील ताजमहाल म्हणून काय ओळखले जाते?
उत्तर हुमायूनची कबर

48) बृहदीश्वर मंदिर कोणत्या शैलीत बांधले आहे?
उत्तर द्रविड शैली

49) बृहदेश्वर मंदिर कोणत्या राज्यकर्त्यांनी बांधले?
उत्तर चोल शासक

५०) बृहदीश्वर मंदिर कोठे आहे?
उत्तर तंजोर.

गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव काय होते?
उत्तर : सिद्धार्थ

भारतामध्ये सशस्त्र दलाचे सर्वोच्च सेनापती कोण असतात?
उत्तर : राष्ट्रपती

वाचन यादीमध्ये (Reading List) व्हिडिओ गेम जोडणारा पहिला देश कोणता?
उत्तर : पोलंड

 जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तरे (general knowledge questions and answers in marathi)

कॉमनवेल्थ गेम्स -2022 महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे

Q : कॉमनवेल्थ गेम्स-2022 मध्ये सुशीला देवीने महिलांच्या किती किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवले आहे?

(अ) 48 किलो ✔️✔️
(ब) 49 किलो
(क) 67 किलो
(ड) 73 किलो

Q : विजय कुमार यादवने पुरूषांच्या किती किलो वजनी गटात कांस्य पदक मिळवले आहे?

(अ) 48 किलो
(ब) 49 किलो
(क) 60किलो ✔️✔️
(ड) 73 किलो

Q : कॉमनवेल्थ गेम्स-2022 मध्ये सुशीला देवीने महिलांच्या 48 किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवले असून त्या मूळच्या कुठल्या आहेत?

(अ) आसाम
(ब) त्रिपुरा
(क) मणिपूर ✔️
(ड) मिझोराम

Q : भारताच्या विजयकुमार खेळाडूला 60 किलो वजनी गटात __ या खेळात कांस्य पदक मिळाले आहे?

(अ) जुडो✔️✔️
(ब) वेटलिफ्टींग
(क) बॅडमिंटन
(ड) टेनिस

Q: कॉमनवेल्थ गेम्स-2022 मध्ये भारतील कोणत्या भागातील खेळाडू क्रीडा प्रकारात चमकत आहेत?

(अ) नैऋत्य
(ब) ईशान्य ✔️✔️
(क) आग्नेय
(ड) वायव्य

Q: कॉमनवेल्थ गेम्स-2022 मध्ये भारतीय खेळाडू विकास ठाकूर ने कोणत्या क्रीडा प्रकारात रौप्य पदक मिळविले आहे?

(अ) ज्युडो
(ब) वेटलिफ्टींग ✔️✔️
(क) कराटे
(ड) बॅडमिंटन

Amazon Gk Book 2022 Price Check – Link  

भारताची पहिली महिला शासिका कोण होती?

उत्तर : रजिया सुलताना

टीझर गनचा (Tasar Gun) वापर करणारे पहिले पोलीस राज्य कोणते?

उत्तर : गुजरात

हरितक्रांती कशासाठी करण्यात आली होती?

उत्तर : अन्नधान्य उत्पादनात वाढ करण्यासाठी.

जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा आणि कोठे झाला होता?

उत्तर : 13 एप्रिल 1919, अमृतसर

मासे कशाच्या सहाय्याने श्वास घेतात?

उत्तर : कल्ले

पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?

उत्तर : भुतान

इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा कोणी केली होती?

उत्तर : भगतसिंग

बिहू हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध सण आहे?

उत्तर : आसाम

रातांधळेपणा कोणत्या विटामिन च्या कमतरतेमुळे होतो?

उत्तर : व्हिटॅमिन A

भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते?

उत्तर : विल्यम बेंटिक

महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणते राज्य आहे

u>> छत्तीसगड

महाराष्ट्राचा भारताच्या लोकसंख्येच्या दृष्टीने क्रमांक

दूसरा

महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य

कर्णाला रायगड

महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ

मुंबई विद्यापीठ (१८ जुलै १८५७)

सुपारी संशोधन केंद्र  कोठे आहे ?

u>>श्रीवर्धन (रायगड)

गोविंदाग्रज हे टोपण नाव कोणाचे आहे ?

राम गणेश गडकरी

महाराष्ट्रातील पच्चीम घाट म्हणजे कोणता पर्वत होय ?

सहयान्द्री

महाराष्ट्रा मधील चुनखडी करिता प्रसिद्ध जिल्हा ?

यवतमाळ

महाराष्ट्रातील दगडी कोळसा करिता प्रसिद्ध जिल्हा ?

>>चंद्रपुर

श्री सिद्धिविनायक  गणपती कोणत्या ठिकाणी आहे ?

सिद्धटेक अहमदनगर

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान  कोठे आहे ?

बोरिवली व ठाणे

महाराष्ट्राचा राधानगरी अभयारन्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

कोल्हापूर

तोतला डोह धरण कोणत्या नदीवर आहे ?

पेंच

महाराष्ट्रातील सर्वांत मोठा जिल्हा क्षेत्रफळ नुसार ?

अहमदनगर

  • महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. 
  • महाराष्ट्राचा भारताच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने क्रमांक : ३
  • महाराष्ट्राचा भारताच्या लोकसंख्येच्या दृष्टीने क्रमांक : २
  • महाराष्ट्राचा मानवी विकास निर्देशांक : ४था (०.६६५९)
  • महाराष्ट्राचा भारताच्या साक्षरतेच्यादृष्टीने क्रमांक : ६वा (८२.९%)
  • राज्याचे गीत: “जय जय महाराष्ट्र माझा “
  • राज्याचा खेळ : कब्बड्डी
  • राज्य नृत्य : लावणी
  • महाराष्ट्राचे क्षेत्रफळ- ३,०७,७१३ चौ.कि.मी.
  • महाराष्ट्राचा पूर्व-पश्चिम विस्तार- ८०० कि.मी.,
  • उत्तर-दक्षिण विस्तार- ७२० कि.मी.
  • महाराष्ट्राला लाभलेल्या अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी- ७२० कि.मी. (सर्वात जास्त- रत्नागिरी)
  • महाराष्ट्राची राजधानी- मुंबई,
  • उपराजधानी- नागपूर
  • महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात- १ मे १९६२.
  • महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री- यशवंतराव चव्हाण, राज्यपाल- श्री प्रकाश
  • महाराष्ट्राचे राज्य झाड कोणते :  आंबा
  • महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते :  मोठा बोंडारा
  • महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता :  हारावत 
  • महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता :  शेकरु
  • महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर :  कळसुबाई (१६४६ मी.)
  • महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्याची लांबी : ७२० किमी
  • पहिले साप्ताहिक- दर्पण (१८३२)
  • पहिले मासिक- दिग्दर्शन (१८४०)
  • पहिले दैनिक वर्तमानपत्र- ज्ञानप्रकाश
  • पहिली मुलींची शाळा- पुणे (१८४८)
  • पहिली सैनिकी शाळा- सातारा
  • पहिला 100% साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग
  • पहिला संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा- वर्धा
  • पहिला पर्यटन जिल्हा- सिंधुदुर्ग

महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व धरणे

धरणेनद्याशहर
भंडारदराप्रवरा अहमदनगर
जायकवाडी गोदावरी औरंगाबाद / संभाजीनगर
भाटघर(लॉर्डन धरण) वेळवंडी(निरा)पुणे
मोडकसागर वैतरणा   ठाणे
येलदरी   पूर्णा हिंगोली
मुळशी   मुळा पुणे
गंगापूर   गोदावरी नाशिक
महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व धरणे gk in marathi
 
मित्रानो , maharashtra gk prashn uttare आवडले असतील तर नक्की share करा .

App Link -- https://play.google.com/store/apps/details?id=com.rapps.marathigk&hl=en

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)