Hanuman Jayanti Wishes in Marathi 2023 - हनुमान जयंती शुभेच्छा 2023 :

Shweta K
By -
0

Hanuman Jayanti Wishes in Marathi 2023 – हनुमान जयंती शुभेच्छा 2023 : हनुमान जयंती च्या नवीन शुभेछ्या संदेश २०२३ . भगवान हनुमान आपणास सदैव प्रसन्न राहो .

Hanuman Jayanti Wishes in Marathi 2023 - हनुमान जयंती शुभेच्छा 2023 :

Hanuman Jayanti Wishes in Marathi 2023 – हनुमान जयंती शुभेच्छा 2023 :

जय श्री राम जय श्री हनुमान

🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩

ज्याच्या मनात आहे श्रीराम,
ज्याच्या तनात आहे श्रीराम,
संपूर्ण विश्वात जो आहे बलवान
अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम…

🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩

हारुद्र अवतार हा सूर्यवंशी
अनादिनाथ पूर्ण तारावयासी
असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला
नमस्कार माझा तया मारुतीला

🚩हनुमान जयंतीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!🚩

मुखी राम नाम जपि योगी बलवान
लंकेचा नाश करी असा सर्व शक्तिमान
आकाशापरी मोठा कधी मुंगीहून लहान
हृदयी वसती राम असा भक्त हनुमान

🚩हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!!🚩

अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान…
एक मुखाने बोला…
जय जय हनुमान…

🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩

ज्ञान, गुण, बळ आणि भक्ती चे दैवत,
श्री हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा..!
माझी प्रार्थना आहे की बजरंगबली
आपले प्रत्येक संकटातून रक्षण करो..

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

ध्वजांगे उचली बाहो
आवेशे लोटले पुढे
काळाग्नी कालरुद्राग्नी
देखता कापती भये

🚩हनुमान जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा🚩

सत्य आणि प्रेमाच्या शप्पत
खाणारे तर अनेक आहेत
परंतु प्रेम आणि भक्ती मध्ये छाती चिरून
दाखवणारे रामभक्त हनुमान एकच आहेत.
जय जय बजरंगबली.

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

रामाचा भक्त तू, वाऱ्याचा पुत्र तू,
शत्रूची करतोस दाणादाण तुझ्या हृदयात फक्त सीताराम…
अशा बजरंग बलीला आमचे कोटी कोटी प्रणाम…

हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

सत्राणे उड्डाणे, हुंकार वदनी,
करी डळमळ भूमंडळ, सिंधुजळगगनी…

हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

भुजंग धरूनी दोन्ही चरणी झेपे सरशी समुद्र लंघुनी,
गरूड उभारी पंखां गगनी गरूडाहुन बलवान,
तरून जो जाईल सिंधु महान असा एकच श्री हनुमान…

हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

रामाप्रती भक्ती तुझी राम रास्ते अंतरी रामासाठी शक्ती तुझी राम राम बोले वैरवरी ,
हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना, महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे, सौख्यकारी दुःखहारी दूतवैष्णव गायका…

Happy Hanuman Jayanti

रामाप्रती भक्ती, तुझी राखे अंतरी, रामासाठी शक्ती, तुझी राम राम बोले वैरवरी.

हनुमान जयंतीनिमित्त शुभेच्छा!

॥ आज श्री हनुमान जयंती ॥सूक्ष्म रूप धरि सियहिं दिखावा ।बिकट रूप धरि लंक जरावा ॥भीम रुप धरि असुर सँहारे ।रामचंद्र के काज सँवारे ॥

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !

साहस, बल, भक्तीचे प्रतीक असलेले महाबली हनुमान यांचे गुण आत्मसात करून सद्मार्गावर चालण्याचा संकल्प श्री हनुमान जयंती निमित्त करूया.

सर्वांना श्री हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)