मुख्यपृष्ठ महाराष्ट्र दिन शुभेछा - Maharashtra din shubhechha महाराष्ट्र दिन शुभेछा - Maharashtra din shubhechha By -Shweta K २९ एप्रिल 0 अभिमान आहे मराठी असल्याचा, गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा…. महाराष्ट्र दिन शुभेछा – Maharashtra din shubhechhaमहाराष्ट्राची यशो गाथा, महाराष्ट्राची शौर्य कथा, पवित्र माती लावू कपाळी, धरती मातेच्या चरणी माथा….,दगड झालो तर “सह्याद्रीचा” होईन! माती झालो तर “महाराष्ट्राची” होईन! तलवार झालो तर “भवानी मातेची” होईन! आणि … पुन्हा मानव जन्ममिळाला तर “मराठीच” होईन! महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! !!!जय महाराष्ट्र!!!माझा माझा महाराष्ट्र माझा, मनोमनी वसला शिवाजी राजा, वंदितो या भगव्या ध्वजा, गर्जतो, गर्जतो महाराष्ट्र माझा… गर्जा महाराष्ट्र माझा…!महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! !!!जय महाराष्ट्र!!!Maharashtra is a tune. It must be sung together. I love my freedom. I love my Maharashtra “Jai Maharashtra!” Long Live Maharashtraमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! !!!जय महाराष्ट्र!!!I wish all People living in Maharashtra, Happy Maharashtra Dayबाप महाराष्ट्राचा, महाराष्ट्राची माय,रयतेचे छत्रपती आमचे शिवराय…महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!महाराष्ट्राच्या या सुवर्ण दिवशी आपण एकत्र येऊन शपथ घेऊया की,महाराष्ट्राला येत्या वर्षात नव्या उंचीवर नेऊ.महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!धन्य आहे ही महाराष्ट्राची मातीकोटी कोटी नमन या पवित्र धरणीलामहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!महाराष्ट्र दिन शुभेछा – Maharashtra din shubhechhaमंगल देशापवित्र देशामहाराष्ट्र देशाप्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशामहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!जय महाराष्ट्र(क्रेडीट: सोशल मीडिया) Facebook Twitter Whatsapp थोडे नवीन जरा जुने