सत्यनारायण पूजा साहित्य : सत्यनारायण व्रत कथा व पूजा साहित्य आपणास उपलब्ध करून देत आहे.
सत्यनारायण पूजा साहित्य यादी
- देठासह विड्याची पाने १०
- सुपार्या २४
- नारळ ४
- सुक्या खोबर्याच्या वाटीचे तुकडे ५
- गुळाचे किंवा खडीसाखरेचे खडे ५ (गुळाचे खडे ठेवण्यासाठी)
- केळीचे किंवा कर्दळीचे खांब २
- आंब्याचे डहाळे कमीत कमी २ (एक दरवाजात बांधायला व एक कलशावर
- पाट (किमान ) १ ठेवायला-उपलब्ध असल्यास)
- तांबे २ ताम्हाणे २ लहान व २ मोठी ४
- पंचपात्र १ गहू व तांदूळ किंवा फक्त तांदूळ १ किलो
- संध्येच्या पळ्या(पूजेतल्या ) २ खण व पंचा (जुनी पद्धत)
- जानवी जोड २ कापड(खण व पंचा याऐवजी-नवी पद्धत),
- रुपयाची नाणी ६
- समई (देवाकडे ) किमान १ देवाकडच्या समईवर उदबत्ती,
- आरती काही पेटवायचे नाही.
- म्हणून एक मोठे निरंजन वेगले पेटवून ठेवावे.
- चौरंग (देवाच्या स्थापनेसाठी)
- १ हार (ऐच्छिक -देवासाठी)
- हातपुश्या
- हळद, कुंकूं, गुलाल, अबीर, बुक्का (यातून जे उपलब्ध असेल)
- अत्तर, रांगोळी, उदबत्ती, कापूर, धूप.
- समई,
- आरत्या/निरांजने,
- वाती/फुलवाती.
- फुले,
- दुर्वा(४),
- तुळशी(सहस्र तुळशी वाहणे असल्यास तेवढ्या निवडून मोजून वेगळ्या ठेवाव्या)
- बदाम, खारका, जर्दाळू वगैरे पाच प्रकार(जुनी पद्धत-आता ऐच्छिक)
- प्रत्येकी एक प्रमाणे पाच प्रकारची पाच फळे.(ऐच्छिक)
- गंध उगाळून किंवा चंदन पावडरीची पेस्ट
- अक्षता.
- पंचामृत: दुध, दही, तूप, मध, साखर. प्रत्येकी छोट्या छोट्या वाट्यातून किंवा पाचही पदार्थांचे मिश्रण.
- घण्टा,
- बाळकृष्णाची किंवा श्रीविष्णूची मूर्ती.
- फुलवाती तेलात भिजवून घातलेली निरांजने किमान तीन
( एक निरांजनाची आरती नैवेद्यापूर्वी व दोन निरांजानांची महाआरती नैवेद्यानंतर, शिवाय कापूर आरती वेगळी )