आनंदाची बातमी : आता शेतकर्यांना 1 रुपयात पिक विमा मिळणार - Shetkari Pik Vima Yojna

Shweta K
By -
0

शेतकर्यांना 1 रुपयात पिक विमा मिळणार – Shetkari Pik Vima Yojna : शिंदे सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिलेली आहे नुकताच मंत्रिमंडळ निर्णय मध्ये शेतकऱ्यांना आता पिक विमा फक्त एक रुपयात मिळणार आहे काय आहे संपूर्ण बातमी आपण आजच्या या लेखामध्ये जाणून घेऊया

आनंदाची बातमी : आता शेतकर्यांना 1 रुपयात पिक विमा मिळणार – Shetkari Pik Vima Yojna

Shetkari Pik Vima Yojna
Shetkari Pik Vima Yojna

राज्य सर्वसामान्य विमा योजना राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे

उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना आता केवळ एक रुपया भरून पिक विमा योजनेचा लाभ मिळणार

ही योजना हरित व रब्बी हंगाम 2023 24 व 25 26 अशा तीन वर्षाच्या कालावधीसाठी असणार

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई निश्चित करिता पिकाचे सरासरी नुकसान काढताना किमान 30 टक्के तंत्रज्ञान आधारित उत्पादन व पीक कापणी प्रयोगा अंतर्गत प्राप्त होणाऱ्या उत्पादनाचा मेळ घालून उत्पादन निश्चित करता येणार

pik vima news

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)