40,000 विद्यार्थ्यांना लवकरच शिष्यवृत्तीची रक्कम मिळणार

Shweta K
By -
0

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वांनी स्कॉलरशिपचे फॉर्म भरले असतील परंतु आपणास अद्याप पर्यंत स्कॉलरशिपची रक्कम जमा झाली की नाही याची सूचना ची तुम्ही वाट पाहत असाल तर हा लेख पूर्ण वाचा या मध्ये आपण ताजे सर्व अपडेट्स महाराष्ट्र महाडीबीटी स्कॉलरशिप चे पाहणार आहोत

40,000 विद्यार्थ्यांना लवकरच शिष्यवृत्तीची रक्कम मिळणार

राज्यातील इतर मागासवर्गीय मुक्त जातीय भटक्या जमाती यातील 40 हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम लवकरच मिळणार आहे

आधार कार्ड नसणे तांत्रिक अडचणी जाळ जात पडताळणी प्रमाणपत्र नसणे अधिकारांमुळे हे विद्यार्थी पोस्ट मॅट्रिक कॉलरशिप पासून वंचित होते

आधार कार्ड नसणे किंवा इतर कारणांसाठी शिष्यवृत्ती पासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच रक्कम जमा केली जाणार असे ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले

विद्यार्थ्यांना 25 मे ते 25 जून या काळात शिष्यवृत्ती मिळण्यासाठी ऑफलाइन अर्ज सुद्धा करता येणार अर्जाची शहानिशा झाल्यानंतर शिष्यवृत्ती मिळण्याचा मार्ग मोकळा होईल

2011 12 ते 16 17 पर्यंत महा इस कॉलर प्रणाली वर नोंदणी केलेल्या पण प्रलंबित तसेच 2017-18 वर्षातील ऑफलाइन पद्धतीने स्वीकारण्यात आलेल्या इतर मागासवर्गीय मुक्त जाती भटक्या जमाती ६०३९ विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप प्रलंबित होती

स्कॉलरशिप चे किती रक्कम देण्यात आली

२०० महाविद्यालय मधील विद्यार्थ्यांकरिता 27 कोटी 57 लाख रुपयांचे शिष्यवृत्ती अर्ज देण्यात आली आहे यामध्ये ओबीसी कल्याण विभागाअंतर्गत येणाऱ्या 18 लाख 67 हजार विद्यार्थ्यांना 22 23 मध्ये 2590 कोटी रुपयांची शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले

ओबीसी कल्याण विभागांतर्गत येणारे 18 लाख 67 हजार विद्यार्थ्यांना 2022-23 मध्ये 2590 कोटी रुपयांचे शिष्यवृत्तीची वाटप करण्यात आले असून 2019 ते 2022-23 मधील शिष्यवृत्ती रकमेचा त्या समावेश होता ओबीसी विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील दहा विद्यार्थ्यांना दरवर्षी परदेशी उच्च शिक्षण करिता पाठवण्यात येत होते आता ही संख्या वार्षिक 50 करण्यात आली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)