तलाठी भरती अर्ज २६ जून पासून झाले सुरू । अंतिम तारीख 17 जुलै ।4644 जागा । पगार 50,000/-

Shweta K
By -
0

तलाठी भरती 2023 करिता ऑनलाईन पध्दतीने अर्ज २६ जून सुरू झाले आहे व 17 जुलै पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे

तलाठी भरती करिता अर्ज हे २६ जुलै पासून सुरू झाले असून 17 जुलै पर्यंत अर्ज करता येईल तसेच तलाठी भरती साठी हेल्पलाइन सुद्धा सुरू करण्यात आली आहे अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन भरतीची लिंक आलेली आहे

तलाठी भरती 2023
तलाठी भरती 2023

उमेदवारांना भरावा लागेल तब्बल 1000 रुपये परीक्षा फी

तलाठी भरती करिता उमेदवारांना तब्बल 1000 रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात आले असून मागासवर्गीयांना तब्बल 900 रुपये इतके परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये याबाबत असंतोष निर्माण झालेला आहे केंद्र सरकारच्या विविध परीक्षा मध्ये सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात शुल्क नसते म्हणून बरेच विद्यार्थी याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत तसे शासनाला मागणी करत आहेत की परीक्षा शुल्क कमी करावे

तलाठी भरती 2023 मधील उपलब्ध पदांचा सविस्तर तपशील खालील दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही बघू शकता

तलाठी भरती जागांचा तपशील पहा

संपूर्ण राज्यात एक प्रश्नपत्रिका असणार तलाठी भरती करिता

तलाठी भरतीची प्रक्रियेसाठी टीसीएस या कंपनीची निवड केली असून टीसीएसने एकच प्रश्नपत्रिका तयार केली असून संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच प्रश्न पत्रिका राहणार आहे प्रश्न पत्रिका चे स्वरूप हे नेहमी नुसारच असणार आहे तसेच दोनशे गुन्हा करिता शंभर प्रश्न असणार व नकारात्मक गुणधर्म राहणार नाही टीसीएस परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम विभागाने अगोदरच जाहीर केलेला आहे

एकच अर्ज भरता येणार एका उमेदवाराला

तलाठी भरतीसाठी उमेदवाराला एका जिल्ह्यातून अर्ज करता येणार आहे संपूर्ण राज्यात तलाठी साठी एकच पेपर असणार असे टीसीएस कंपनीने स्पष्ट केले आहे त्यामुळे नॉर्मलायझेशन पद्धत ठेवण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे

तलाठी भरती करिता लागणारी document लिस्ट

  • सर्वसाधारणपणे लागणारे Documents bracket मध्ये size दिलेली तेवढी करा upload करताना.

    • Photo ( 50 – 200kb) • Signature (50-200kb)

    • 10th mark-sheet/certificate (100kb -2mb)

    • Degree Certificate (100kb-2mb)

    • Domicile (100kb-2mb)

    • Non Creme-layer / EWS (100kb-2mb)

    • Caste Certificate (100kb-2mb)

    •  ID Proof आधार, पॅन , ड्रायविंग किंवा दुसरं (100kb-2mb)

तलाठी भरती ची संपूर्ण जाहिरात नोटीफीकेशन पहा

तलाठी भरती ऑनलाईन अर्ज कसा करावा येथे पहा – पहा

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)