सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर - जुनी पेन्शन योजना समितीचा अहवाल 31 जुलै पर्यंत येणार

Shweta K
By -
0

जुनी पेन्शन योजना : राज्य सरकारी निम सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे लाभ देण्याबाबत अभ्यास करण्यासाठी माजी सनदी अधिकारी सोबत कुमार यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्य समिती नेमण्यात आली आहे

जुनी पेन्शन योजना

ही समिती आता 31 जुलै पर्यंत आपला अहवाल सरकारला सपोर्ट करणार आहे मात्र या अहवाला पूर्वी सरकार कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे लाभ देण्यास सकारात्मक असल्याचे मुख्य सचिवांनी स्पष्ट केले

जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणी करिता सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला होता म्हणून राज्य सरकारने जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे लाभ देण्याकरिता तयारी दाखवत अभ्यास करण्यासाठी तीन सदस्य समिती नेमली होती

यामध्ये माजी सनदी अधिकारी सुबोध कुमार के पी बक्षी आणि विद्यमान मुख्य सचिव मनोज सैनिक यांचा समावेश आहे

या समितीला आपला अहवाल देण्यासाठी 20 जून पर्यंत मुदत देण्यात आली होती मात्र समितीने अहवाल देण्यासाठी मदतवाढ ले घरी मागितली आहे

राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्य सचिव सैनिक यांची भेट घेतली असता समिती 30 जुलैपर्यंत अहवाल सादर करणार असल्याचे सांगितले तसेच सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेप्रमाणे लाभ देण्याबाबत सकारात्मक आहे समितीचा अहवाल आल्यानंतर त्यावर अंमलबजावणी केली जाईल

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)