Application for bank statement in marathi - बँक स्टेटमेंट अर्ज

Shweta K
By -
0

Application for bank statement in marathi : येथे आम्ही आपणास बँक स्टेटमेंट करिता बँकेत अर्ज चे format नुमुना देत आहे

bank statement arj

अर्ज

दिनांक

बँकेचे नाव:

पत्ता:

माननीय बँक व्यवस्थापक ,

विषय: बँक स्टेटमेंट मिळणे बाबत अर्ज

माननीय बँक व्यवस्थापक ,

माझ्या बचत / चालू खाते क्रमांक ________________________ आपल्या शाखेत असून मला काही वयक्तिक कारणाने बँक खात्याचे विवरण प्रत हवी आहे. तरी मला या तारखे पासून —- या तारखे पर्यंत बँक खात्याचे स्टेटमेंट द्यावे हि विनंती.

खात्याचा विवरण:

खाते क्रमांक: ________________________

खाते प्रकार: ________________________

शाखा: ________________________

धन्यवाद

(खाते धारकाचे नाव)

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)