कुतूहूल :- पहिले मुर्गा की अंडा अखेर कोडे सुटले जाणून घ्या खरे काय

Shweta K
By -
0

मित्रांनो नेहमीच हा प्रश्न अनउत्तरीत राहिलेला आहे तो म्हणजे पहिले मुर्गी की अंडा परंतु आता ब्रिटन आणि चीनच्या विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी संशोधन करून अखेर हे कोडे सोडविले आहे तर काय सत्य आहे ते आपण आजच्या या लेखात सविस्तर जाणून घेऊ

जगामध्ये पहिले कोंबडी आली की अंडे हा प्रश्न वर्षानुवर्षे भेडसावत आहे परंतु आता हे कोडे शास्त्रज्ञांनी सोडवण्याचा दावा केला आहे ब्रिटनच्या ब्रिसल आणि चीनच्या नानजिंग युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की अंडी नव्हे तर कोंबडा कोंबडी पृथ्वीवर प्रथम आलेत दीर्घ संशोधनानंतर शास्त्रज्ञांनी हा निष्कर्ष काढला हे संशोधन नेचर इकॉलॉजी अँड इवोल्युशन मध्ये प्रकाशित झाले

या संशोधनाच्या अहवालात दावा करण्यात आला आहे की हजारो वर्षांपूर्वी कोंबडा कोंबडी आजच्यासारखे नव्हते ते अंडी सुद्धा घालत नव्हते ते पिलांना जन्म देत होते मात्र यानंतर त्यांच्यामध्ये बदल झाला पिले जन्माला घालणाऱ्या प्रजातीमध्ये अंडी घालण्याची क्षमता विकसित झाली

म्हणजेच यावरून असा निष्कर्ष निघतो की अगोदर कोंबडा कोंबडी आले त्यानंतर त्यांच्यामध्ये विकास होईल क्षमता निर्माण झाली

त्याचप्रमाणे लाखो वर्षांपूर्वी डायनासोर देखील अंडी घालत होते असे संशोधकांचे म्हणणे आहे

असे काही पृथ्वीवर जीव आहे जे भृणासह अंडी घालतात सरडे आणि साप देखील अंडी घालतात आणि पिलांना जन्म सुद्धा देऊ शकतात कारण त्यांना उगवण्याची गरज नसते

पहिले मुर्गा की अंडा संशोधनातील महत्त्वाचे मुद्दे

ब्रिजल विद्यापीठाचे प्रोफेसर मायकल बेंटन म्हणाले की माशांच्या पंखांपासून हातपाय विकसित करणारे टेट्रापॉड मोठ्या प्रमाणात उभयचर होते टेट्रापॉड यांना अन्न आणि प्रजननासाठी पाण्यात किंवा त्याच्याजवळ राहावे लागत असे

लाखो वर्षांपूर्वी कोंबड्या प्रमाणे डायनासोर देखील अंडी घालत असत

हजारो वर्षांपूर्वी कोंबडा कोंबडी आज सारखे नव्हते ते अंडी देत नव्हते तर ते पिलांना जन्म देत असे

तरी मित्रांनो आपणाला या लेखातून काय शिकायला मिळाले तर आधी कोंबडी ही पिलांना जन्म द्यायची कालांतराने तिच्यामध्ये अंडे देण्याची क्षमता विकसित झाली म्हणूनच आधी कोंबडी आली व नंतर अंड आलं म्हणजेच पहिले मुर्गी या अंडा याचे उत्तर आपणास मिळाले

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)