ITI Admission 2023 : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रकिया सुरु संपूर्ण वेळापत्रक पहा @dvet.gov.in

Shweta K
By -
0

राज्यातील शासकीय तसेच खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत ऑगस्ट 2023 प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पद्धतीने करण्यात येत असून प्रवेशाची सविस्तर माहिती तुम्हाला आम्ही येथे उपलब्ध करून देत आहोत

आयटीआय प्रवेशासाठी अर्ज कोठे करता येणार

राज्यातील सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी असणारा असून तेथे जाऊन आपण आपला प्रवेश अर्ज निश्चित करू शकता

ITI Admission 2023 : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रकिया सुरु संपूर्ण वेळापत्रक पहा

आयटीआय मध्ये प्रवेश साठी लागणारे डॉक्युमेंट लिस्ट – ITI Admission Document List

  • दहावीची मार्कशीट
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • आधार कार्ड व मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • उत्पन्नाचा दाखला
  • राशन कार्ड
  • डोमिसाईल सर्टिफिकेट
  • कास्ट सर्टिफिकेट
  • नॉन क्रिमीलेअर इत्यादी डॉक्युमेंट सोबत ठेवावे

आयटीया प्रवेश अर्ज शुल्क

  • राखीव प्रवर्ग – 100 रुपये
  • अराखीव प्रवर्ग – 150 रुपये
  • महाराष्ट्राच्या बाहेरील उमेदवारांना – 300 रुपये

आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक – ITI Admission TimeTable

ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरणे अर्ज दुरुस्ती करणे व प्रवेश अर्ज शुल्क जमा करणे :-

>>> 12 जून 2023 11 वाजेपासून तर 11 जुलै 2023 सायंकाळी पाच वाजेपर्यंत

प्रवेश अर्ज निश्चित करणे :-

>> 19 जून ते 11 जुलै 2023 5 वाजेपर्यंत

आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक -  ITI Admission TimeTable
आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक – ITI Admission TimeTable
iti admission process 2023

आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक येथे पहा

ITI प्रवेश माहिती पुस्तिका येथे पहा

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)