नमस्कार मित्रांनो, माणसाच्या रिटायरमेंट वय निश्चित असतं आणि रिटायरमेंट नंतर किंवा वय झाल्यानंतर काम करणे व पैसा कमावणे अवघड होऊन बसत त्यातच म्हातारपणाच्या गरजा भागवण्यासाठी पैसा असणे अत्यंत आवश्यक असते म्हणूनच मित्रांनो आज तुमच्यासाठी एलआयसीची अशी स्कीम घेऊन आलो आहे ज्यामध्ये तुम्हाला दरमहा 12 हजार रुपये पेन्शन मिळेल तर या स्कीम बद्दल संपूर्ण माहिती आपण या आजच्या लेखात बघूया
जितके तुमचे वय कमी व तितके तुम्हाला फायदा जास्त होत असतो म्हणून कधीही प्लॅनिंग करताना लवकर करण्याचा विशेष फायदा समोर मिळत असतो मित्रांनो भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच एलआयसी ने पेन्शन साठी विविध प्लॅन आणलेले आहेत त्यामधील एक प्लान आहे सरल पेन्शन योजना या योजनेअंतर्गत आपण दरमहा फिक्स पेन्शन मिळवू शकता ही एक गैर लिक्विड व्यक्तिगत एकल प्रीमियम स्कीम आहे
सरल पेन्शन योजना वय मर्यादा
सरल पेन्शन योजनेत सहभागी होण्यासाठी तुमचे वय कमीत कमी 40 वर्षे व जास्तीत जास्त 80 वर्ष असणे गरजेचे आहे
एलआयसी सरल पेन्शन योजना सरेंडर
पॉलिसी घेतल्यानंतर आपणास सहा महिन्यानंतर सरेंडर सुद्धा करता येते सरेंडर व्हॅल्यू एल आय सी प्लॅन नुसार राहते
सरल पेन्शन योजना एलआयसी स्कीम तुम्ही वैयक्तिक रित्या किंवा जॉईंट म्हणजे संयुक्तरीत्या घेऊ शकता यामध्ये तुम्ही वन टाइम प्रीमियम सुद्धा भरू शकता त्यानंतर संपूर्ण आयुष्यभर तुम्हाला पेन्शन मिळत राहते या पॉलिसीची विशेष बाब म्हणजे पॉलिसी घेतल्यानंतर तुम्हाला पेन्शन मिळणे सुरू होऊन जाते
सरल पेन्शन पॉलिसीच्या विशेषता
ही पॉलिसी आपण दोन प्रकारे घेऊ शकता वैयक्तिक किंवा संयुक्तरीत्या वैयक्तिक पॉलिसी मध्ये पॉलिसी ही एकाच्या नावावरच असते पॉलिसीचा लाभा वैयक्तिक असतो पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या नॉमिनीला रक्कम मिळते
संयुक्त पॉलिसीमध्ये पती पत्नी दोघे मिळून ही पॉलिसी घेऊ शकतात पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला पेन्शन मिळत राहते
सरल पेन्शन योजनेत पेन्शन किती मिळते
या योजनेच्या अंतर्गत तुम्ही वार्षिक सहामासिक त्रयमासिक किंवा मासिक पेन्शन घेऊ शकता
यात महिन्याला तुम्हाला हजार रुपये पेन्शन मिळते तर तीन महिन्याची पेन्शन तुम्हाला 3000 रुपये मिळते सहा महिन्याची पेन्शन तुम्हाला 6000 रुपये मिळते तर वार्षिक पेन्शन तुम्हाला 12000 रुपये मिळते तुम्ही जास्त पेन्शन सुद्धा घेऊ शकता पेन्शन ही तुमच्या प्रीमियमवर प्लॅनवर अवलंबून असेल वर पेन्शन मिळवण्याची कोणतीही मुदत नाही त्यामुळे तुम्हाला जितकी पेन्शन हवी असेल तितकी तुम्ही या योजनेतून घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला जास्त प्रीमियम लागेल
सरल पेन्शन योजनेत लोन सुविधा
सरल पेन्शन योजनेमध्ये लोन सुविधा उपलब्ध आहे या स्कीम मध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यानंतर च्या सहा महिन्यानंतर दोन साठी पात्र असाल तसेच मेडिकल इमर्जन्सी मध्ये सुद्धा तुम्हाला ही पॉलिसी लोन प्रदान करते