{ Mahaforest } वन विभाग मेगा भरती 2023 - mahaforest bharti 2023 पगार 40000 अंतिम तारीख 03 july 2023

Shweta K
By -
0

वन विभाग मेगा भरती 2023 – mahaforest bharti 2023 : महाराष्ट्र फॉरेस्ट भरती जाहीर झाली असून भारतीचा संपूर्ण तपशील खाली दिला आहे.

एकूण जागा : 2357 

एकूण जागा : 2357 

  1. लेखापाल  – 129
  2. सर्वेक्षक – 86
  3. वनरक्षक – 2138
  4. लघु टंक लेखक – 64

अर्ज शुल्क :

खुला 1000 रु मागास 900 रु

शैक्षणिक पात्रता : 

  1. कोणतीही पदवी
  2. 12 वी उत्तीर्ण व सर्वेक्षक प्रमाणपत्र
  3. 12 वी उत्तीर्ण विदन्यान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी एक विषयासह उत्तीर्ण
  4. 10 वी पास व लघुटंकलेखन 120wpm आणि मराठी व इंग्रजी टंक लेखन

वायाची अट : 30 जून रोजी 

  1. 21-40 वर्षे (SC/ST+5, OBC+3 yrs)
  2. 18-40 वर्षे (SC/ST+5, OBC+3 yrs)
  3. 18-27 वर्षे (SC/ST+5, OBC+3 yrs)
  4. 18-40 वर्षे (SC/ST+5, OBC+3 yrs)

वेतन श्रेणी : 

  1. गट क: रु. 29200-92300 व भत्ते
  2. गट क: रु. 25500-81100 व भत्ते
  3. गट क: रु. 21700 -69100 व भत्ते
  4. गट ब व क : रु. 25500-142400 व भत्ते

नोकरी ठिकाण : सम्पूर्ण महाराष्ट्र

अर्जाचा शेवटचा दिनांक  : 03 जुलै 2023 (अर्ज सुरुवात 10 जून )

वन विभाग वनरक्षक शारीरिक पात्रता –

वनरक्षक पदासाठी मुलांना 163 सेंटी मीटर उंची व मुलींना 150 सेंटी मीटर उंची लागते.
मुलांना मैदानी चाचणीसाठी 5 किलोमीटर अंतर आहे. 80 मार्क्स साठी.
महिला उमेदवारांना 3 किलोमीटर अंतर धावण्याची चाचणी आहे. 80 गुण

वनरक्षक भरती चा अभ्यासक्रम 2023

लेखापाल भर्ती सम्पूर्ण अधिकृत जाहिरात 

सर्वेक्षक भर्ती सम्पूर्ण अधिकृत जाहिरात 

वनरक्षक भर्ती सम्पूर्ण अधिकृत जाहिरात 

लघु टंक लेखक सम्पूर्ण

धिकृत जाहिरात

ऑनलाइन अर्ज येथे कर Apply Online

Official Website

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)