Mansoon Update : मित्रांनो 21 जुलै 2023 उलटून देखील अद्याप पर्यंत मान्सून ने दस्तक दिली नसल्याने बळीराजा चिंतेत आहे त्यातच मोसमी वाऱ्याच्या वाटचालीकरिता आता पोषक स्थिती असल्याचे समोर येत आहे
येत्या तीन दिवसात पाऊस पुणे आणि मुंबईमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे मोसमी वारे अद्याप पर्यंत तळ कोकणातच आहेत मात्र आता त्यांच्या वाटचाली करिता पोषक स्थिती असल्याने तीन दिवसात पाऊस राज्याच्या काही भागांमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे
राज्यात 11 जून रोजी मान्सून वारे दाखल झाले परंतु त्यांची आगे कूच काही झाली नाही परंतु आता वाटचाली करिता पोषक स्थिती निर्माण झाल्याने हवामान विभागाचा अंदाज आहे की येत्या तीन दिवसात पुणे मुंबई पर्यंत मोसमी वारे पोचतील व पुढील पाच दिवसांमध्ये राज्यात अनेक भागात मेघ गरजेने सह हलके ते मध्यम पावसाची शक्यता आहे
विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे
विदर्भात व मराठवाड्यात अद्याप मोसमी वारे दाखल होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे