MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2023 : महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व क पूर्व परीक्षा 2023 मध्ये वाढ झाली आहे तसे एमपीएससीने नवीन नोटिफिकेशन काढले असून यासाठी 20 जानेवारीला एमपीएससी ने जाहिरात काढले होते तेव्हा यात एकूण गट ब व गट क ची 8169 पदे होती
एम पी एस सी ला संबंधित विभागांकडून मागणी पत्र प्राप्त झाल्यामुळे पदांमध्ये वाढ करण्याचा घोषणापत्र एमपीएससी ने काढला आहे
8169 पदांमध्ये वाढ होऊन तब्बल 48 जागा वाढल्या आहे आता एमपीएससी अराजपत्रित गट क करिता 8217 जागा झाल्या असून आरक्षणा नुसार संपूर्ण तपशील खाली दिला आहे
वाढ झालेले पद
सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब – 70 एकून पदे
महाराष्ट्र लोकसेवा आयोग कार्यालय – 08 एकून पदे
नोट – सम्पूर्ण तपशील करीता खालील शुधिपत्रक पहा