महाराष्ट्र लोकसेवा आगमार्फत दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी आयोजित महाराष्ट्र राजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 या परीक्षेची प्रथम उत्तर तालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाने संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती त्या संदर्भात उमेदवारांनी अधिप्रमाणित स्पष्टीकरण देऊन ऑनलाईन पद्धतीने सादर केलेले हरकती तसेच तज्ञांची अभिप्राय विचारात घेऊन आयोगाने उत्तर तालिका सुधारित केली आहे या उत्तर तालिकेतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील या नंतर संदर्भात आलेली निवेदने विचारण्यात घेतली जाणार नाही व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार सुद्धा केला जाणार नाही याची नोंद घ्यावी
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या
3/related/default